शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात हलगर्जीपणा वाडीचे ठाणेदार निलंबित

By admin | Updated: February 10, 2017 02:35 IST

मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (ठाणेदार) भीमराव खंदाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

शहर पोलीस हादरले : अधिकाऱ्यांमधील प्रतिस्पर्धाही कारणीभूत असल्याची शंकानागपूर : मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे वाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (ठाणेदार) भीमराव खंदाळे यांना निलंबित करण्यात आले आहे. शांतिनगर येथील जुगार प्रकरणादरम्यान ही कारवाई करण्यात आल्याने शहर पोलीस हादरले आहे. मुलीवरील अत्याचाराची घटना अडीच महिने जुनी आहे. दहावीची एक विद्यार्थिनी आपल्या वर्ग मित्रासह शिकवणी वर्गावरून घरी परत येत होती. नवनीतनगरजवळ एका निर्जन स्थळी तीन आरोपींनी दोघांना अडविले. मारहाण करून विद्यार्थिनीच्या वर्ग मित्राला हाकलून दिले. यानंतर पीडित विद्यार्थिनीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला काही न सांगण्याची धमकी देऊन आरोपी फरार झाले. विद्यार्थिनीने आपल्या आईला घडलेली घटना सांगितली. तिचे वडील वाहनचालक आहेत. ते घरी परतल्यानंतर १५ दिवसांनी ते वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. पीडित मुलीच्या कुटुंबीयानुसार बदनामी होण्याचा हवाला देत अत्याचाराऐवजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. पोलिसांनी विनयभंग आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पोलिसांच्या भूमिकेमुळे संतापलेल्या पीडित कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे या घटनेची तक्रार केली. झोन तीनच्या डीसीपी दीपाली मासिरकर यांनी पीडित विद्यार्थिनीच्या आई-वडिलांशी विचारपूस केली. यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.