शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

देवडिया काँग्रेस भवनात शुकशुकाट

By admin | Updated: December 29, 2016 02:37 IST

काँग्रेसचा स्थापना दिवस असूनही बुधवारी देवडिया काँग्रेस भवन येथे पक्ष कार्यकर्त्यांची दरवर्षीसारखी वर्दळ नव्हती.

 स्थापना दिवसाप्रसंगी ना रोषणाई ना वर्दळ नागपूर : काँग्रेसचा स्थापना दिवस असूनही बुधवारी देवडिया काँग्रेस भवन येथे पक्ष कार्यकर्त्यांची दरवर्षीसारखी वर्दळ नव्हती. तसेच या इमारतीवर रोषणाई करण्यात आलेली नव्हती. एवढेच नव्हे तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही भवनाकडे पाठ फिरविली. सकाळी ध्वजारोहण करण्यात आले की नाही, हे सांगण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. दरम्यान, काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त शहरात एका ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. परंतु ते देवडिया भवनाकडे फिरकले नाही. गेल्या वर्षी काँग्रेसच्या स्थापना दिवसाला देवडिया भवनावर रोषणाई करण्यात आली होती. ध्वजारोहण करण्यात आले होते. कार्यकर्त्यांची गर्दी होती. परंतु पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे यावेळी स्थापना दिवस असूनही देवडिया काँग्रेस भवनाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. चिटणीस पार्क नजीकच्या देवडिया काँग्रेस भवनाला विशेष महत्त्व आहे. शहराच्या इतिहासातही वेगळेच स्थान आहे. असे असतानाही स्थापना दिवसाला याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.(प्रतिनिधी)