शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
2
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
3
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
4
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
5
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
6
IPL 2024 RCB vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! विराट मैदानात पाऊल ठेवताच करणार वर्ल्ड रेकॉर्ड
7
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
9
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
10
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
11
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
12
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
13
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
14
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
15
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
16
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
17
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
18
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
19
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
20
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ

नागपूर-कोचीला १५ नोव्हेंबरपासून थेट उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:46 AM

इंडिगो एअरलाईन्स १५ नोव्हेंबरपासून नागपूर-कोची थेट उड्डाण सेवा सुरू करीत आहे. यापूर्वी इंडिगो १ नोव्हेंबरपासून चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू करणार आहे.

ठळक मुद्दे१८० प्रवासी क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडिगो एअरलाईन्स १५ नोव्हेंबरपासून नागपूर-कोची थेट उड्डाण सेवा सुरू करीत आहे. यापूर्वी इंडिगो १ नोव्हेंबरपासून चेन्नईमार्गे नागपूर-कोची विमानसेवा सुरू करणार आहे.१५ नोव्हेंबरपासून सुरू होणारे उड्डाण ६ ई ८१६ दरदिवशी रात्री ९ वाजता रवाना होईल. हे विमान रात्री ११ वाजता कोचीला पोहचेल. त्यानंतर हे विमान कोचीवरून रात्री ११.३० वाजता विमान क्र. ६ ई ८१७ नागपूरकडे रवाना होईल आणि रात्री १.३० वाजता पोहचेल. इंडिगो याकरिता एअरबस-३२० विमानाची सेवा घेणार आहे. त्याची प्रवासी क्षमता १८० सीटची आहे. नागपुरातून इंडिगोची विमानसेवा दक्षिण भारतात हैदराबाद आणि बेंगळुरू ते पुढे जाणार आहे. धार्मिक पर्यटन, शिक्षण, रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने प्रवाशांकडून विमान सेवेची मागणी करण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय सेवांसाठी चेन्नई जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दक्षिण-पूर्वोत्तर देशांमध्ये सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलँड, लाओस, व्हिएतनाम येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. विमान कंपन्यांनी या पैलूंना ध्यानात ठेवून नवीन उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर