शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दीनानाथ डंभारे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

दीनानाथ गणपतराव डंभारे (रा. शनिवारी, कॉटन मार्केट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जगन्नाथ नागपुरे ...

दीनानाथ गणपतराव डंभारे (रा. शनिवारी, कॉटन मार्केट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगन्नाथ नागपुरे ()

जगन्नाथ नागपुरे (८२, रा. सतनामीनगर, लकडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाळकृष्ण पडोळे ()

बाळकृष्ण श्रावणजी पडोळे (रा. सुदामपुरी, मिरची बाजार) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महादेव श्रीखंडे

महादेव देवराव श्रीखंडे (६९, रा. जुना सुभेदार ले-आउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गिरीश कुळकर्णी

गिरीश लक्ष्मण कुळकर्णी (६२, रा. बेलतरोडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विश्वनाथ गंगारे

विश्वनाथ तुळशीराम गंगारे (८०, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमल महाजन

कमल अशोक महाजन (५४, रा. शुभांगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दादाजी पिसे

दादाजी नारायण पिसे (५५, रा. महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेश येरपुडे

राजेश मनोहर येरपुडे (४२, रा. शक्तीमातानगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला बोरकर

शकुंतला तुकाराम बोरकर (७५, रा. न्यू नंदनवन ले-आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रभागा भनारकर

चंद्रभागा तुळशीराम भनारकर (८०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मनोहर इंगळे

मनोहर बंसी इंगळे (४७, रा. भोसलेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जगन्नाथ नागपुरे

जगन्नाथ मारोतराव नागपुरे (८२, रा. समनामीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रज्ञा जांभूळकर

प्रज्ञा यशवंत जांभूळकर (५०, रा. भारतनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सोगनबाई काळसर्पे

सोगनबाई प्रेमलाल काळसर्पे (७५, रा. बिडगाव पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला मेश्राम

शकुंतला धर्माजी मेश्राम (रा. धनगवळीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्याम शिर्के

श्याम गोविंद शिर्के (७६, रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्यारेलाल यादव

प्यारेलाल मातादीन यादव (६१, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बेनिराम देव्हारे

बेनिराम सोनुजी देव्हारे (७०, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीकांत पाऊसकर

श्रीकांत बापूराव पाऊसकर (३०, रा. प्रवेशनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

योगेश घुमे

योगेश गुलाब घुमे (३५, रा. बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कावेरीबाई भूषणवार

कावेरीबाई विठ्ठल भूषणवार (७५, रा. पाहुणे ले-आउट) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विशाखा सहारे

विशाखा विनोद सहारे (४८, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.