शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांसाठी दिली डाळ, गहू, तांदूळ भेट

By admin | Updated: October 29, 2016 02:22 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी

महिला अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. महिला अध्यक्ष अलका कांबळे यांच्या नेतृत्वातील महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी,आलू-वांगे, टमाटर आदी अन्नधान्य मुख्यमंत्र्यांसाठी भेट म्हणून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविले. यावेळी अलका कांबळे यांनी सांगितले की, डाळ एवढी महाग झाली असल्याने आता दिवाळीला फराळासाठी चकल्या, शेव आणि इतर पदार्थ बनविणे गोरगरिबांच्या आटोक्याच्या बाहेर गेले आहे. हे भाजपचे अच्छे दिन आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कोंढाळी येथील मूर्ती गावातील खवसे परिवार तर याच महिन्यात नरखेड येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भरघोस पाऊस पडूनही नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विदभार्तील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनात शोभा भगत, लता माटे, सुषमा बाभळे, शांता हाडके, सुशीला ढाकणे, शालिनी सव्वालाखे, सूर्यकांता नाचणे, विमलताई बसेश्वर, तुळसा हिवराळे, मनीषा जेगरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)