शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा विभागातील दस्तावेज होणार ‘डिजिटल’

By admin | Updated: September 24, 2015 03:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विभागाच्या ‘रेकॉर्ड’ रूममध्ये गेल्यावर दिसते ती धूळ लागलेली कागदपत्रे व फायलींचे गठ्ठे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विभागाच्या ‘रेकॉर्ड’ रूममध्ये गेल्यावर दिसते ती धूळ लागलेली कागदपत्रे व फायलींचे गठ्ठे. अनेक महत्त्वाचे दस्तावेज यामुळे खराब होण्याचीदेखील शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन परीक्षा विभागातील दस्तावेजांना ‘डिजिटल’ स्वरूप देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. लवकरच परीक्षा विभागात अद्ययावत ‘डेटा सेंटर’ उभारण्यात येणार आहे.नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात कित्येक वर्षांपासूनचे निकाल व महत्त्वाचे दस्तावेज आहेत. सर्व दस्तावेज हे कागदपत्रांच्या स्वरूपात आहेत. धूळ, उधई तसेच पाणी अन् कीटकांमुळे ही कागदपत्रे खराब होण्याचा धोका असतो. शिवाय विद्यापीठाचा कारभार मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. अशा स्थितीत दरवर्षी ‘रेकॉर्ड’मध्ये नवीन दस्तावेजांची भरच पडते. ‘रेकॉर्डरुम’मध्ये तर आता फाईल्स ठेवायला देखील जागा राहिलेली नसून कर्मचाऱ्यांना ढिगातच काम करावे लागत आहे. शिवाय ‘आयटी रिफॉर्म्स’ करण्याचे विद्यापीठाला निर्देश आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी ‘आॅनलाईन’ पद्धतीने सुरू आहे. परंतु हा ‘डेटा’ ‘एमकेसीएल’कडे आहे. प्रत्येक वेळी ‘डेटा’ हवा असल्यास अधिकाऱ्यांना ‘एमकेसीएल’कडेच विचारणा करावी लागते. या सर्व बाबी लक्षात घेऊन विद्यापीठाने स्वत:चे ‘डेटा सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)