शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल इंडिया फक्त फलकापुरतीच मर्यादित़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 10:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया निर्माण करण्यासाठी लोकांना कॅशलेस व्यवहार करून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र नागपूर शहरातील पेट्रोलपंपावर कॅशलेस व्यवहार करण्याला स्पष्ट नकार दिला जात आहे.

ठळक मुद्देपेट्रोप पंपावर अ‍ॅपद्वारे रक्कम स्वीकारण्यास नकार

फहीम खान ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया निर्माण करण्यासाठी लोकांना कॅशलेस व्यवहार करून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र नागपूर शहरातील पेट्रोलपंपावर कॅशलेस व्यवहार करण्याला स्पष्ट नकार दिला जात आहे. पंपावर स्वाईप मशीन लावून डेबिट व क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून पेट्रोल व डिझेलचे पैसे स्वीकारले जातात. परंतु डिजिटल इंडिया अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या भारतीय पेमेंट प्लॅटफार्म ‘भीम’ अ‍ॅपच्या माध्यातून बिल स्वीकारले जात नाही. सर्व पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट करण्यासाठी फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र ही सुविधा उपलब्ध नाही.डेबिट कार्डमुळे नुकसानकॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली पेट्रोल पंपावर फक्त क्रेडिट व डेबिट कार्डच्या माध्यमातून बिलाची रक्कम स्वीकारली जाते. क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्याला अशा व्यवहाराचा फायदा मिळतो. परंतु डेबिट कार्डचा वापर केल्यास १०० रुपयांच्या पेट्रोलवर प्रत्येक वेळी ३ रुपयांची कपात केली जाते. १ हजार रुपयांचे पेट्रोल भरणाºयांच्या बँक खात्यातून ३० रुपये कपात केले जातात. दरम्यान काही बँका कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली प्रत्येक कॅशलेस व्यवहारावर २.२५ रुपये देत आहेत. परंतु ही रक्कम ग्राहकांच्या खात्यातून कपात करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत नगण्य आहे.अ‍ॅपवर कॅशलेसची आॅफरडिजिटल इंडिया अंतर्गत कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोल पंपावर पेमेंट अ‍ॅपद्वारे पेमेंट देण्याची सुविधा उपलब्ध असेल तर अशा अ‍ॅपमुळे ग्राहकांना कॅ शलेसची आॅफर देण्यात येत आहे. अशा आॅफर्सचा लाभ ग्राहकांना मिळू शकेल. परंतु शहरातील पेट्रोल पंपांवर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.

टॅग्स :digitalडिजिटल