शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान न मिळाल्याने वॉटर हिटर्स वाटपात अडचण

By admin | Updated: August 3, 2016 02:26 IST

केंद्र सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अप्राप्त असल्याने लाभार्थींना ३४५० सोलर वॉटर हिटर्स

विद्युत विभागाचा आढावा : बंद पथदिवे सुरू करण्याचे निर्देश नागपूर : केंद्र सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील अनुदान अप्राप्त असल्याने लाभार्थींना ३४५० सोलर वॉटर हिटर्स उपलब्ध करून देण्यात महापालिका प्रशासनापुढे अडचण निर्माण झाली आहे, अशी माहिती सोमवारी विद्युत विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आली. महापालिकेच्या विद्युत विभागातील पथदिव्यांचा महापौर प्रवीण दटके यांनी स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत झोननिहाय आढावा घेतला. शहरातील बंद पथदिव्यांबाबत नाराजी व्यक्त करून ते तातडीने सुरू करा, शहरातील पथदिव्यांसंदर्भातील तक्रारी शून्यावर आणा, असे निर्देश त्यांनी दिले. महापालिकेच्या विद्युत विभागातील पथदिव्यांची स्थिती, एलईडी प्रकल्प, वाहतूक सिग्नल, सोलर हिटर प्रकल्प, महापालिका इमारतीवरील सोलर यंत्रणा आदींचा आढावा घेण्यात आला. महापालिक ा मुख्यालय व झोन कार्यालयांच्या इमारतीवर सोलर यंत्रणा बसविण्यात आल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांनी दिली. नागरिकांना १८१५ सोलर वॉटर हिटरचे वाटप करण्यात आले आहे. ९६० किलो वॅट क्षमतेचे सोलर ऊर्जा संयंत्र बसविण्यासाठी २. ३० कोटींचे अनुदान मंजूर आहे. यातील १.१५ कोटीचे अनुदान प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी स्थापत्य व विद्युत समितीचे सभापती सुनील अग्रवाल, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपर आयुक्त आर.झेड.सिद्दीकी, अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पथदिव्यांची स्थिती, एलईडी प्रकल्प, वाहतूक सिग्नल आदीची माहिती घेण्यात आली. पथदिवे सुरळीत सुरू ठेवा, तसेच दर महिन्याला सर्किटची तपासणी करण्यात यावी, असे निर्देश हर्डीकर यांनी दिले. (प्रतिनिधी)