शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST

गुरमित सिंह सिद्धू () कोराडी रोडवरील सागर हॉटेलचे संचालक गुरमित सिंह सिद्धू यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट ...

गुरमित सिंह सिद्धू ()

कोराडी रोडवरील सागर हॉटेलचे संचालक गुरमित सिंह सिद्धू यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

छबूताई मलवे ()

छबूताई नारायणराव मलवे (७७, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

राजेंद्र सिंह राठोर ()

राजेंद्र सिंह राठोर (५४, रा. साकेतनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सेवकराम गायधने ()

सेवकराम नामदेव गायधने (रा. सोमवारी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदूमती लोखंडे ()

इंदूमती श्रीरामजी लोखंडे (७६, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंबादास वानखेडे ()

अंबादास खुशालराव वानखेडे (७७, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

सीताराम वानखेडे

सीताराम बाबूराव वानखेडे (७१, रा. भांडेप्लॉट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठ्ठल नान्हे

विठ्ठल राखडूजी नान्हे (८०, रा. सोमवारी क्वॉर्टर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंजुळा ऋषीया

मंजुळा बेनीराम ऋषीया (८४, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माधव मंथनवार

माधव श्रावण मंथनवार (९४, रा. इतवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभूजी कारेमोरे

प्रभूजी झिटूजी कारेमोरे (६८, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत आखरे

वसंत राजाराम आखरे (७४, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माखनलाल मिश्रा

माखनलाल कन्हैयालाल मिश्रा (७८, रा. नवीन म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिरामण देवतळे

हिरामण देवराव देवतळे (६६, रा. चक्रधरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश दुबे

महेश सुरजप्रसाद दुबे (८३, रा. नवीन अमरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुलाब माटे

गुलाब गंभीर माटे (७०, रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक बिनेवार

अशोक पुनऊ बिनेवार (४९, रा. नवीननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमिलादेवी मिश्रा

प्रमिलादेवी गणेशप्रसाद मिश्रा (५५, रा. भरतवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठाणेश्वरी पारधी

ठाणेश्वरी कवडू पारधी (४५, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण सोनटक्के

नारायण पुनबाजी सोनटक्के (७८, रा. एकता कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेबीबाई निमजे

बेबीबाई हिरामण निमजे (६०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्गाराव बंदराम

दुर्गाराव सामय्या बंदराम (८३, रा. सुगतनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाश नागुलकर

प्रकाश रामभाऊ नागुलकर (५४, रा. आझाद बुनकर कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय पिल्ले

विजय कृष्णा पिल्ले (७७, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जगीरकौर शेरगील

जगीरकौर संतोकसिंग शेरगील (५५, रा. शेंडेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामअभिलाष त्रिपाठी

रामअभिलाष त्रिपाठी (५०, रा. कामगारनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंद्रकला गडे

इंद्रकला नंदलाल गडे (८२, रा. गांधी चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभाष शेंडे

सुभाष भीमराव शेंडे (४२, रा. जयहिंदनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोपाल नाथमांगे

गोपाल दशरथ नाथमांगे (६५, रा. कळमेश्वर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उदल राऊत

उदल रामजी राऊत (७५, रा.बेझनबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओमप्रकाश भाटिया

ओमप्रकाश मदनलाल भाटिया (८०, रा. आकारनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर कुमरे

किशोर चिंदुजी कुमरे (५५, रा.) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.