शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

धमाकेदार लोकमत कॅम्पस चॅम्प ऑनलाईन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST

नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस चॅम्प्स २०२१ या धमाकेदार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे कोणतीही ...

नागपूर : लोकमत कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस चॅम्प्स २०२१ या धमाकेदार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे कोणतीही स्पर्धा किंवा उपक्रम प्रत्यक्ष घेता येणे शक्य नसल्याने ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या आवडीच्या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे.

उपक्रमातील ऑनलाईन स्पर्धा

- फॅन्सी ड्रेस स्पधा : पूर्व प्राथमिक (प्री-प्रायमरी) - विद्यार्थ्यांनी फळ आणि भाज्यांची निगडित वेशभूषा करायची आहे.

प्राथमिक वर्गातील(प्रायमरी) - विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा करायची आहे. वेशभूषेशी निगडित माहितीसह एक मिनिट ते १.३० मिनिटांचा व्हिडीओ आम्हाला पाठवायचा आहे .

- सोलो डान्स स्पर्धा : प्राथमिक (प्रायमरी) आणि माध्यमिक (हायस्कूल) शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. कोणत्याही गाण्यावरती डान्सचा एकच २ मिनिटांचा व्हिडीओ करून आम्हाला पाठवा.

- गायन आणि वादन : प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. कोणतेही गाणे किंवा वाद्य तुम्ही निवडू शकता. कोणत्याही गाण्याचा किंवा वाद्य वाजवतानाचा एक २ मिनिटांचा व्हिडीओ करून आम्हाला पाठवा.

- निबंध स्पर्धा : पहिली ते तिसरी - माझे स्वप्न आणि ते मी कसं पूर्ण करणार, चौथी व पाचवी - सध्याच्या महामारीमुळे काय शिकलो, सहावी व सातवी - तुमच्या जीवनातील महत्वाचा प्रसंग, आठवी ते दहावी - शहरीकरणामुळे वाढलेले प्रदूषण.

- वक्तृत्व स्पर्धा : पहिली ते तिसरी - माझे शालेय जीवन, चौथी व पाचवी - पर्यावरण वाचवा, सहावी व सातवी - जागतिक तापमानवाढ, आठवी ते दहावी - कृत्रिम बुद्धिमत्ता -भविष्यवेध.

- एकपात्री अभिनय (शेक्सपिअर मोनोलॉग) : फक्त माध्यमिक शाळेतील विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतील. स्पर्धकांनी शेक्सपियरच्या कोणत्याही एकपात्री प्रयोगातील १ प्रयोग करून त्याचा २ मिनिटांचा व्हिडीओ आम्हाला पाठवा.

टीप : प्रत्येक स्पर्धा आणि गटात प्रथम ,द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धेचा व्हिडीओ एक ते दोन मिनिटांचा असावा. व्हिडीओ पाठवत असताना सोबत स्पर्धकांचे नाव, इयत्ता, शहर, शाळेचे नाव, मोबाइल क्रमांक, स्पर्धा आणि विषयाचे नाव एका मेसेज मध्ये लिहून पाठवावे.

स्पधेर्साठी तयार केलेला व्हिडीओ ूेंस्र४२ू’४ुल्लॅस्र@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेल आयडी वर पाठवावे किंवा ९८८१७४९३९०, ९८२२४०६५६२ या मोबाईलवर व्हाॅट्सॲप करावे.

- स्पधेर्साठी प्रवेश शुल्क : रुपये १००/- प्रत्येक

- जिल्हास्तरीय आॅनलाईन फेरी: ६ मार्च २०२१

- विभागीय निकाल : ७ मार्च २०२१

- राज्यस्तरीय आॅनलाईन फेरी : १५ मार्च २०२१

- राज्यस्तरीय निकाल : २० मार्च २०२१

३ पेक्षा जास्त स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकास विशेष सवलत.

नाव नोंदणी करीता (नागपूर) : ँ३३स्र२://६६६.३ङ्म६ल्ल२ू१्रस्र३.ूङ्मे/ी/ूेंस्र४२ूँेंस्रल्लॅस्र

अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१७४९३९०, ९८२२४०६५६२ (लोकमत कार्यालयात देखील नोंदणी सुरु राहील ) खङ्म्रल्ल ४२ ङ्मल्ल ऋंूीुङ्मङ्म‘ ंल्ल ि’्र‘ी & ाङ्म’’ङ्म६ ३ँी स्रँी:-

ँ३३स्र२://६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/’ङ्म‘ें३स्रं३ँ२ँं’ं