शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

जेएमएफसी न्यायालयाकडून देवेंद्र फडणवीस यांना व्यक्तिश: हजेरीपासून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 3:25 PM

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वकिलामार्फत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. डी. मेहता यांच्या न्यायालयात सादर केलेला अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना आता 4 जानेवारी ही तारीख देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅड. सतीश उके यांच्याद्वारे दाखल फौजदारी प्रकरणावरील सुनावणीला व्यक्तिश: हजर राहण्यापासून सूट मिळावी याकरिता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वकिलामार्फत प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. डी. मेहता यांच्या न्यायालयात सादर केलेला अर्ज मंजूर करण्यात आला. त्यांना आता 4 जानेवारी ही तारीख देण्यात आली.फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन न्यायप्रविष्ट फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही. त्यांनी ही कृती जाणिवपूर्वक केली. त्यामुळे त्यांच्यावर लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी विनंती उके यांनी या प्रकरणात न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने गेल्या ४ नोव्हेंबर रोजी फडणवीस यांना समन्स बजावून ४ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस