शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

"मतदान निश्चय शपथ" घेऊन केला मतदानाचा निर्धार; मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दिली मतदानाची ग्वाही

By गणेश हुड | Updated: April 10, 2024 19:33 IST

यावेळी सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी उपस्थितांना "मतदान निश्चय शपथ" देत सर्वप्रथम मतदारांनी आपले बूथची माहिती घेवून  इतरांना देखील मदत करावी असे आवाहन केले.

नागपूर : निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून, यात प्रत्येक नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे, याची जाणीव करून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालय व मनपाच्या दहाही झोन कार्यालयात बुधवारी  कर्मचाऱ्यांनी "मतदान निश्चय शपथ" घेतली.                                    सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मनपा  मुख्यालयात आयोजित  कार्यक्रमात मनपाचे मुख्य अभियंता  राजीव गायकवाड, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले,  मिलींद मेश्राम,  रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, उद्यान अधीक्षक  अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सा.प्र.वि.चे अधिक्षक  श्याम कापसे, सहायक अधीक्षक राजकुमार मेश्राम, प्रमोद हिवसे, जितेश धकाते, विजय बगले यांच्यासह मनपाचे सर्व महिला, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी उपस्थितांना "मतदान निश्चय शपथ" देत सर्वप्रथम मतदारांनी आपले बूथची माहिती घेवून  इतरांना देखील मदत करावी असे आवाहन केले. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः मतदान करीत इतरांना देखील मतदानासाठी प्रेरित करणार अशी ग्वाही यावेळी दिली.

टॅग्स :ElectionनिवडणूकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका