शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

२२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदावनती

By admin | Updated: August 28, 2014 02:02 IST

आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता १ ली ते ५ वी किंवा १ ली ते ७ वीपर्यंतच्या ज्या शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे, अशा शाळांवरील २२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना सहायक शिक्षक पदावर

जिल्हा परिषद : पटसंख्या घटल्याचा फटकानागपूर : आरटीई कायद्यातील तरतुदीनुसार इयत्ता १ ली ते ५ वी किंवा १ ली ते ७ वीपर्यंतच्या ज्या शाळांची पटसंख्या १५० पेक्षा कमी आहे, अशा शाळांवरील २२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना सहायक शिक्षक पदावर पदावनत करण्यात आले, तर सेवाज्येष्ठतेनुसार ११६ उच्च श्रेणी शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रि या बुधवारी जिल्हा परिषदेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात पार पडली.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम(आरटीई)२००९ या कायद्यानुसार १५० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेवर उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची नियुक्ती करता येते. जिल्ह्यातील अशा शाळांवर कार्यरत ३३८ उच्च श्रेणी मुख्याध्यापक अतिरक्त ठरले आहेत. यातील ११६ जणांचे सेवाज्येष्ठतेच्या आधारावर त्याच पदावर तर २२२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना पदावनती देऊन समायोजन करण्यात आले आहे. उच्च श्रेणी मुख्याध्यापक ांना सहायक शिक्षक पदावर पदावनती दिल्याची माहिती शिक्षणाधिकारी ललित रामटेके यांनी दिली. जि.प.मध्ये समायोजन असल्याने शिक्षकांची दिवसभर वर्दळ सुरू होती. पदावनती झालेल्या उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या वेतनात क ोणताही बदल केला जाणार नाही. परंतु त्यांना आता वेतनवाढ व इतर लाभ मिळणार नाही. मागील काही वर्षांत जिल्ह्यातील लोकसंख्या ३५ लाखांवर गेली आहे. मागील काही वर्षांत जि.प. शाळांतील पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. पटसंख्या कमी होण्याची शक्यता लक्षात घेता, मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)