शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विभागप्रमुखांमुळे अडली ‘जीवनदायी’

By admin | Updated: September 19, 2015 03:57 IST

गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मेडिकलच्या विभाग प्रमुखांमुळे गेल्या १५ दिवसांपासून ठप्प पडली आहे.

देयक प्रमाणितच केले नाही : पुरवठादाराने औषध पुरवठा केला ठप्पनागपूर : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मेडिकलच्या विभाग प्रमुखांमुळे गेल्या १५ दिवसांपासून ठप्प पडली आहे. संबंधित विभागाचे विभाग प्रमुख देयक प्रमाणितच करीत नसल्याने औषध पुरवठादार संस्थेची कोट्यवधीचे देयके प्रलंबित पडली आहेत. परिणामी संस्थेने औषधांचा पुरवठाच बंद केल्याने गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. या योजनेत मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना औषधे व शस्त्रक्रियेचे साहित्य पुरवठा करण्याची जबाबदारी मेडिकलच्याच को. आॅप. कन्झ्युमर्स स्टोर्सकडे सोपविली आहे. २०१३ पासून ही संस्था औषधे पुरवठा करीत आहे. विशेष म्हणजे, नियमानुसार दर पत्रकावर (आरसी) औषधे विकत घेण्याचा नियम असताना ही संस्था १० टक्क्यांनी महागडे औषध देत आहे. योजनेतील लाभार्थ्यांवरील उपचार पूर्ण झाल्यानंतर औषधांची देयके संबंधित विभाग प्रमुखांकडून प्रमाणित होणे व त्यावर स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे. परंतु अनेक प्रमुखांनी २०१३ पासून देयके प्रमाणितच केलेली नाही. यामुळे पुरवठादार संस्थेचे १ कोटी २० लाख थकलेले आहे. (प्रतिनिधी)