शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूमध्ये मृत्यूदर कमी, पण रुग्णात वाढ : रावींद्र भेलोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:16 IST

पूर्वी डेंग्यूमुळे मृत्यूदर मोठा होता परंतु जनजागृती वाढल्याने मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र भेलोंडे यांनी दिली.

ठळक मुद्देअकादमी ऑफ पेडियाट्रिक्सची ‘नॅपकॉन-२०१९’ परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहा वर्षांपूर्वी जगात सुमारे नऊ देशांमध्ये डेंग्यू आढळून येत होता. आता ११० देशांमध्ये हा रोग पसरला आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे, प्रवास व व्यापार यांचे जागतिकीकरण आहे. डेंग्यूचा डास चावल्यानंतर चार-पाच दिवसानंतर या रोगाची लक्षणे दिसतात. या कालावधीत रुग्ण एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकत असल्याने या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. या रोगावर लस नाही. रुग्णाच्या लक्षणावरून उपचार केला जातो. विदर्भातील लहान मुलांमध्ये या आजाराचा विळखा वाढत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी यात मृत्यूदर मोठा होता परंतु जनजागृती वाढल्याने मृत्यूदर कमी झाला आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे, अशी माहिती ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे अध्यक्ष व बालरोग तज्ज्ञ डॉ. रवींद्र भेलोंडे यांनी दिली.‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरच्यावतीने आयोजित बालरोगावर १५व्या वार्षिक परिषदेचे आयोजन २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे, याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी परिषदेचे आश्रयदाते डॉ. उदय बोधनकर, ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’ नागपूरचे सचिव डॉ. महेश तुराळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचित बागडे, डॉ. मीना देशमुख, डॉ. अंजली कडू उपस्थित होते. डॉ. भेलोंडे म्हणाले, ही ‘नॅपकॉन-२०१९’ परिषद संक्रमक रोगावर आधारीत आहे. डॉ. डी. नारायणप्पा हे परिषदेचे प्रभारी आहेत. परिषदेचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व ‘अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिगंत शास्त्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. डॉ. तुराळे म्हणाले, डॉ. पी. आर. डांगे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. शुभा फडके मार्गदर्शन करतील. परिषदेत, बालकांमधील आजार, उपचार, नवे संशोधन व तंत्रज्ञान यावर विस्तृत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.अति दूधामुळे बालकांमध्ये वाढतोय अ‍ॅनेमियाअ‍ॅनेमिया म्हणजे रक्तातील लोहतत्त्वाचे प्रमाण कमी होणे. जगातील ३० टक्के लोकांमध्ये अ‍ॅनेमिया आढळून येतो. आपल्याकडे लहान मुलांमध्ये हा आजार वाढताना दिसून येत आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. अंजली कडू व डॉ. सुचित बागडे यांनी दिली. ते म्हणाले, अनेक माता एक वर्षावरील बालकांना अति दूध पाजतात. यामुळे इतर पौष्टिक आहारासाठी त्याच्या पोटात जागच नसते. परिणामी, अपुऱ्या पोषणमुळे बालकांमध्ये अ‍ॅनेमियाचे प्रमाण वाढत आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यूdoctorडॉक्टर