शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी हटवा

By admin | Updated: December 16, 2014 01:06 IST

माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीवरील बंदी हटवावी, मागासवर्गीय अनुशेष, अनुकंपा योजनेची पदे भरण्यावरील बंदी मागे घ्यावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक

विधानभवनावर मोर्चा : अनुकंपा योजनेची पदे भरण्याची मागणीनागपूर : माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीवरील बंदी हटवावी, मागासवर्गीय अनुशेष, अनुकंपा योजनेची पदे भरण्यावरील बंदी मागे घ्यावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळातर्फे विधानभवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळातर्फे काढण्यात आलेला मोर्चा यशवंत स्टेडियम येथून निघाला. मोर्चा मुंजे चौक, आनंद टॉकीज, लोखंडी पूल, मानस चौक या मार्गाने निघाला. पोलिसांनी टेकडी रोडवर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात दोन हजारावर माध्यमिक शाळांमधील संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दिवसभर मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधले. सायंकाळी ६ वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मोर्चा स्थळाला भेट दिली. त्यांनी संघटनेच्या मागण्या जाणून घेऊन त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला. नेतृत्व ४वाल्मिक सुरासे, अविनाश चडगुलवार, शिवाजी खांडेकरमागण्या २३ आॅक्टोबर २०१३ चा सुधारित आकृतिबंध रद्द करून चिपळुणकर समितीनुसार त्वरित पदभरती सुरू करावीशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे तत्काळ लागू करावाप्रत्येक शाळेत पूर्णवेळ ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक ही पदे भरावीतराज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांना तत्काळ मान्यता द्यावीशिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक पात्रता वाढविल्यास त्यांना शिक्षक पदावर विनाअट संवर्ग बदलून मिळावा तसेच वेतनात संरक्षण द्या