शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:19 IST

देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी - मनपाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महापालिकेच्यावतीने गुरुवारी सकाळी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील नागरिकांना सायकल चालविण्याकरिता प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून या माध्यमातून नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचा निर्धार करण्यात आला.केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी ­विकास मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्ता पक्षनेता संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे आणि मोठ्या प्रमाणात सायकल चालक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी सायकलिंगचा आनंद घेतला.प्रास्ताविकात महेश मोरोणे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे. ऑक्टोंबरपर्यंत सुरक्षित सायकल चालविण्याकरिता अंतर्भूत बायलेन तयार करणे, सर्वेक्षण करणे आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ऑक्टोबर नंतर ११ शहरांचे दुसऱ्या फेरीसाठी केंद्र शासनामार्फत निवड केली जाईल आणि पारितोषिक म्हणून एक कोटी रुपयाचा पुरस्कार देण्यात येईल. सायकलचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी करण्यात मदत होते आणि नागरिकांचा शारीरिक व्यायाम देखील होते.यावेळी पिंटू झलके,संदीप जाधव,तानाजी वनवे व जलज शर्मा यांनी सुध्दा नागरिकांना सायकलचा जास्तीत-जास्त वापर करुन नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात अ‍ॅमस्टरडॅमच्या बी.वाय.सी.एस. संस्थेच्या बायसिकल मेयर ­ दीपांती पाल यांनी भाग घेतला. या कार्यक्रमात सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे, विजय हुमणे, साधना पाटील, सुषमा मांडगे, किरण बागडे, स्मार्ट सिटी कंपनी सेकेट्ररी भानुप्रिया ठाकूर, राजेश दुपारे, अर्चना अडसड, प्रणिता उमरेडकर, राहुल पांडे, सोनाली गेडाम, अनुप लाहोटी, पराग अर्मळ, कुणाल गजभिये, परिमल इनामदार, मुकेश मेहाडिया आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी