शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
4
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
5
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
6
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
7
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
8
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
9
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
10
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
11
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
12
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
13
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
14
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
15
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
16
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
17
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
18
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
19
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
20
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:07 IST

अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. तुळजाबाई बर्वे () तुळजाबाई बर्वे (९१, रा. ...

अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तुळजाबाई बर्वे ()

तुळजाबाई बर्वे (९१, रा. पावनभूमी, सोमलवाडा) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेश गिजरे ()

सुरेश कालिदासपंत गिजरे (८२ रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आहेत. ते पं. बच्छराज व्यास विद्यालयातून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

प्रकाश बडगे ()

प्रकाश भास्करराव बडगे (६० रा. रामदासपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन बहिणी व बराच आप्तपरिवार आहे.

आनंद शर्मा ()

आनंद ब्रिजकिशोर शर्मा (रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विनय तुंगार

विनय विजय तुंगार (६०, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

सुशीला उपरे ()

सुशीला उपरे (८०, रा. भाऊरावनगर ) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नागनाथ काळे ()

नागनाथ उपाख्य नाथमामा काळे (१०२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते.

उषा मिश्रा ()

उषा रतिनाथ मिश्रा (८१) यांचे निधन झाले. त्या लोकप्रिय शिक्षिका होत्या. आर्थिक दुर्बल घटकातील आंदोलनात त्या सक्रिय असायच्या. त्या भारतीय महिला फेडरेशनच्या नेत्या होत्या.

होलुजी भगतकर ()

होलुजी महादेव भगतकर (७०, रा. टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मेघा भरणे ()

मेघा मधुकर भरणे (६८, रा. वीरचक्र कॉलनी, काटोल रोड) यांचे निधन झाले. फ्रेंड्स कॉलनी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

केवलराम गोरले ()

केवलतराम ऋषीदेव गोरले (६२, रा. भाग्योदयनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्याम खराबे ()

श्याम बालाजी खराबे (७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते मनपाच्या आरोग्य विभागातून निवृत्त झाले होते.

गुणवंतराव गायगोले ()

गुणवंतराव गायगोले (८१, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आहेत.

शालिनी बोंडे ()

शालिनी कृष्णराव बोंडे (५६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रदीप सहारे ()

प्रदीप रेवाराम सहारे (७०, रा. खलाशी लाईन, मोहननगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कैलास घंगारे ()

कैलास माणिकराव घंगारे (रा. रामनगर, तेलंगखेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत.

बर्नाड जॉर्ज ()

बर्नाड जॉर्ज (७०, रा. मोर्या अपार्टमेंट, शिवाजी कॉम्पलेक्स, मानकापूर) यांचे निधन झाले. जरीपटका घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाश तांभेकर ()

प्रकाश विनायक तांभेकर (७४, रा. सहकारनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच आप्तपरिवार आहे.

जया चांडक ()

जया उमेश चांडक (४५. रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

दीपक खडसे ()

दीपक गणपतराव खडसे (५७, रा. सुयोगनगर, नारी रोड) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सोमेश्वर बालपांडे ()

सोमेश्वर बालपांडे (रा. मानकापूर) यांचे निधन झाले. ते गेल्या ४० वर्षांपासून लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, तंत्रज्ञ म्हणून रंगभूमीवर काम करीत होते.

सुरेश नानोटी ()

सुरेश भैयाजी नानोटी (५६, रा. भारतमातानगर, हुडकेश्वर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

योगेंद्र धर्माधिकारी ()

योगेंद्र धर्माधिकारी (८२, रा. योगिराज फ्लॅट्स, हिंदुस्थान कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

फादिमा चौधरी ()

फादिमा सलीम चौधरी (६९, रा. ठाकुल प्लॉट, मोठा ताजबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ताजबाग कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकांत विसरोजवार ()

चंद्रकांत विसरोजवार (६५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते बेटिया शक्ती फाऊंडेशनचे मुख्य सल्लागार होते.