शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:13 IST

रुचिर मिश्रा (४३ रा. गोधनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते वरिष्ठ क्रीडा पत्रकार होते. ...

रुचिर मिश्रा (४३ रा. गोधनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते वरिष्ठ क्रीडा पत्रकार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

विवेक उमाटे ()

विवेक सुधाकर उमाटे (४६ रा. नरसिंह आखाडा, बाबुपेठ, चंद्रपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निलिमा उमाटे ()

निलिमा विवेक उमाटे (४४ रा. बाबुपेठ वार्ड नं. २, चंद्रपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चिंतामण दीक्षित ()

चिंतामण कृष्णाजी दीक्षित (८७ रा. मनिषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

शोभना दीक्षित ()

शोभना चिंतामण दीक्षित (८० रा. मनिषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

महेंद्र वानखेडे ()

महेंद्र पांडुरंग वानखेडे (रा. तेलंगखेडी, रामनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुभाष पेशने ()

सुभाष पेशने (७२ रा. चिंतामणनगरी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भरत गजभिये ()

भरत बळीराम गजभिये यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मित्रवृंदा गजभिये ()

मित्रवृंंदा भरत गजभिये यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाश ढबाले ()

डॉ. प्रकाश यादवराव ढबाले (७१ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अजय पांडे ()

अजय देवनारायण पांडे (५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. ते नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक होते.

देवेंद्र शेंडे ()

देवेंद्र गजराम शेंडे (६६ रा. शिवाजी कॉम्प्लेक्स, मानकापूर) यांचे निधन झाले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्सचे कोषाध्यक्ष, सिंडीकेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक होते.

जयंत राजनकर ()

जयंत तुळशीराम राजनकर (४५ रा. शंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिनेश भांगे ()

दिनेश तुकाराम भांगे (५६ रा. जयताळा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाळू जोशी ()

बाळू दामोदर जोशी (८१ रा. जयप्रकाशनगर, खामला) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आहे.

मधुकर कांबळे ()

मधुकर जनार्दन कांबळे (५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा आहे. ते ऑल एनजीओ वेल्फेअरचे कोषाध्यक्ष होते.

विठ्ठलराव रहाटे ()

विठ्ठलराव रहाटे (९३ रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. ते पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते.

सुनंदा गहाणकरी ()

सुनंदा हुकुमचंद गहाणकरी जैन (७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

नितीन कळमकर ()

नितीन रामराव कळमकर (५३ रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. ते बजाज अलायन्समध्ये मुख्य व्यवस्थापक होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

तुळसीदास झाडे ()

तुळशीदास झाडे (७२ रा. खानखोजेनगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनीता खानझोडे ()

सुनीता विकास खानझोडे (५३ रा. विकास सोसायटी, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

भूपेश बोरकर

भूपेश दशरथ बोरकर (५५ रा. बाबुळबन, गरोबा मैदान) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुनाबाई टंडन

पुनाबाई फुलसिंग टंडन (६० रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

आनंद शेंडे

आनंद दलपतराव शेंडे (६३ रा. श्रीहरीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोविंद अहिरकर

गोविंद तुळशीराम अहिरकर (७४ रा. श्रीरामनगर, जानकीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नत्थुजी जिंदे

नत्थुजी साधुजी जिंदे (७८ रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला पराते

शकुंतला भोलाजी पराते (७० रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भालचंद्र शिंदे

भालचंद्र तुकाराम शिंदे (६७ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामाजी लांबट

रामाजी कवडू लांबट (७० रा. भूतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कृष्णराव मेश्राम

कृष्णराव फकिरा मेश्राम (८२ रा. शिवणकरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रमोद जाधव

प्रमोद कैलास जाधव (२६ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लीलाबाई भाकरे

लीलाबाई प्रभाकर भाकरे (७२ रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हर्षवर्धन चौधरी

हर्षवर्धन युवराज चौधरी (३२ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अंजना बानाईत

अंजना रामाजी बानाईत (७५ रा. इंद्रनगर, नरसाळा) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भोजराज काळे

भोजराज सोनीराम काळे (४९ रा. बहादूरा गाव) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निलकंठ रोटके

निलकंठ बिसनजी रोटके (५१ रा. योगेश्वरनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बापू गोडबोले

बापू महादेव गोडबोले (६३ रा. सर्वश्रीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कलावती हारगोडे

कलावती विठ्ठलराव हारगोडे (७१ रा. आदर्शनगर, उमरेड रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वसंता पोहाणे

वसंता पोहाणे (५५) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जानकी ठाकरे

जानकी लक्ष्मण ठाकरे (शिर्डीनगर, बहादूरा) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.