शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

नागपूर : कॅलिग्राफी आर्टिस्ट राजेंद्र क्षीरसागर यांचा मुलगा शौर्य (१०, रा. अभयनगर) याचे रविवारी आजारपणामुळे आकस्मिक निधन झाले. त्याच्या ...

नागपूर : कॅलिग्राफी आर्टिस्ट राजेंद्र क्षीरसागर यांचा मुलगा शौर्य (१०, रा. अभयनगर) याचे रविवारी आजारपणामुळे आकस्मिक निधन झाले. त्याच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा मांडवगडे ()

पुष्पा दिगांबर मांडवगडे (६२, रा. नवीन सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीला काळे ()

लीला हरिश्चंद्र काळे (६०, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सुशिला रबडे ()

सुशिला नामदेव रबडे (६०, रा. चंदनपारडी, ता. काटोल) यांचे निधन झाले. गावातील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रज्ञा मासूरकर

प्रज्ञा देवेंद्र मासूरकर (४३, रा. धम्मानंदनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुपकुमार मेश्राम

रुपकुमार परसराम मेश्राम (५२, रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदूबाई शेंडे

इंदूबाई पांडुरंग शेंडे (७५, रा. नवीन बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामराव तुमाने

श्यामराव ताराचंद तुमाने (७०, रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुखदेव पाटणसावंगीकर

सुखदेव रामकृष्ण पाटणसावंगीकर (६७, रा. अशोकनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोहनलाल वर्मा

सोहनलाल गंगाराम वर्मा (५८, रा. काचिपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तारा मुलकेवार

तारा प्रकाश मुलकेवार (५६, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्योतीराम गेडाम

ज्योतीराम गुलाब गेडाम (६१, रा. जुना फुटाळा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जितेंद्र वर्मा

जितेंद्र श्यामसिंह वर्मा (६०, रा. सदर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धीरज वैद्य

धीरज सुरेशराव वैद्य (३४, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.