शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

ऋषभ रवी गणवीर (२१, रा. बॅनर्जी ले-आउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रभाकर वांढरे प्रभाकर दत्ताेपंत ...

ऋषभ रवी गणवीर (२१, रा. बॅनर्जी ले-आउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाकर वांढरे

प्रभाकर दत्ताेपंत वांढरे (५९, रा. प्रेरणानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रदीप महाजन

प्रदीप श्रीराम महाजन (४२, रा. भीमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गाेविंदराव पिल्लेवान

गाेविंदराव चैतुजी पिल्लेवान (६०, रा. गुरुकुंजनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई सुरपैठणकर

शांताबाई नागाेराव सुरपैठणकर (८०, रा. गुरुकृपानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेश घाेरपडे

नरेश सर्जेराव घाेरपडे (६९, रा. गुरुदेवनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काशिनाथ देवांग

काशिनाथ रामदास देवांग (८४, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गजेंद्रकुमार माटे

गजेंद्रकुमार अंतुजी माटे (६६, रा. परसाेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद दुरूगकर

आनंद श्रीहरी दुरूगकर (८८, रा. बजाजनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला घाेरपडे

शकुंतला चंपतराव घाेरपडे (७२, रा. बंडू साेनी ले-आउट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उरकुडा चाैरे

उरकुडा सापकू चाैरे (७०, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उदयभान बगडते

उदयभान सदाशिव बगडते (८२, रा. संजयनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राकेश सक्सेना

राकेश रामप्रसाद सक्सेना (५०, रा. काछीपुरा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वनिता मेश्राम

वनिता अनिल मेश्राम (४५, रा. गाडगेबाबानगर, रमना माराेती) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शालिनी काेरडे

शालिनी दिवाकर काेरडे (८३, रा. नरसाळा) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ललिताबाई हुमने

ललिताबाई भास्कर हुमने (८७, रा. मानवशांतीनगर, खरबी) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुखमनी टंडन

रुखमनी जीवन टंडन (४७, रा. द्वारकानगरी, पावनगाव) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीतू काेसरे

नीतू संजू काेसरे (२४, रा. कापसी खुर्द) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तेजराम रामटेककर

तेजराम अमृतराव रामटेककर (४८, रा. चित्रशालानगर, कळमना) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभाष मुदगल

सुभाष भैयाजी मुदगल (४८, रा. कळमना) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंजित चाैहान

रंजित राजनारायण चाैहान (५०, रा. गिट्टीखदाण) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक पिप्पर

दीपक लिंगैया पिप्पर (६०, रा. गड्डीगाेदाम) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेंद्र डहारे

महेंद्र ग्यानिराम डहारे (२५, रा. गाेदावरीनगर, काटाेल राेड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.