शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

यादवराव बापूसाहेब घाडगे (८७, प्रियदर्शिनी कॉलनी, सिव्हिल लाईन्स) यांचे निधन झाले. ते नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे ...

यादवराव बापूसाहेब घाडगे (८७, प्रियदर्शिनी कॉलनी, सिव्हिल लाईन्स) यांचे निधन झाले. ते नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संस्थापक होते. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी १०.३० वाजता अंबाझरी घाटावर करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा नितीन, तीन मुली व मोठा आप्त परिवार आहे.

माधवजी मंगे (एच/डेली/११निधन)

माधवजी हिरजी मंगे (७६, मुदलियार ले-आऊट, तुलसीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतीनगर घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि आप्त परिवार आहे.

केशव मुरकुटे

केशव मुरकुटे (६५, नेहरूनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार रविवारी गंगाबाई घाटावर करण्यात येणार आहे.

इंदिराबाई सेलोटे (हार्ड कॉपी)

इंदिराबाई रायभानजी सेलोटे (८१, झेंडा चौक, महाल) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर रविवारी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. त्यांच्यापश्चात आप्तपरिवार आहे.

नीला होर्शिंग

नीला वामन होर्शिंग (७४, जेबी ठक्कर मार्ग, गोरेपेठ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, आणि तीन मुली आहेत.

रेखा कोल्हे

रेखा भाऊराव कोल्हे (४०, अंबेनगर, पारडी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

रामचरण उपाध्याय

रामचरण सीताराम उपाध्याय (६८, सौरभनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

सुभाषा्राव अहेर

सुभाषराव गणपतराव अहेर (६२, बेलतरोडी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

पांडुरंग वंजारी

पांडुरंग तुकाराम वंजारी (६८, राजश्रीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

लक्ष्मीबाई उके

लक्ष्मीबाई चुडामण उके (८६, बॅनर्जी ले-आऊट) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

कांताबाई दुपारे

कांताबाई किसनराव दुपारे (७३, कपिलनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

संदीप नांदुरकर

संदीप कृष्णराव नांदुरकर (४८, अयोध्यानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

नशीब बंजारे

नशीब कोमू बंजारे (३५, वाठोडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वाठोडा घाटावर करण्यात आले.

वर्षा वाघमारे

वर्षा राजेश वाघमारे (४५, हिवरीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वाठोडा घाटावर करण्यात आले.

चंद्रभागाबाई देशमुख

चंद्रभागाबाई विठोबा देशमुख (८५, वाठोडा जुनी वस्ती) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वाठोडा घाटावर करण्यात आले.

मधुकर चांभारे

मधुकर श्रावण चांभारे (धन्वंतरीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले.

कुणाल येंगलवार

कुणाल अशोकराव येंगलवार (३१, नीलकमलनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले.

सुधाबाई मावळे

सुधाबाई एकनाथ मावळे (राधानगर, नरसाळा रोड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले.