शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:15 IST

रामकुमारी ज्ञानचंद साहू (५६. धम्मदीप नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोभा राऊत शोभा उदय राऊत ...

रामकुमारी ज्ञानचंद साहू (५६. धम्मदीप नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोभा राऊत

शोभा उदय राऊत (६९, बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एम. नारायण स्वामी

एम. नारायण स्वामी (७०, मोहंमद रफी चौक) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चित्रसेन पाचे

चित्रसेन नारायण पाचे (४५, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय नांदगावे

विजय शिवराम नांदगावे (५५, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संतोष यादव

संतोष रंगी यादव (३०, उप्पलवाडी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिराचंद राऊत

हिराचंद डोमाजी राऊत (७१, यादव नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रघुनाथ थोरात

रघुनाथ कोंडबाजी थोरात (७०, चक्रपाणी नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनर गुप्ता

सोनर लालमन गुप्ता (५६, न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीताबाई जप्रूरकर

सीताबाई डोलबा जप्रूरकर (९२, पार्वती नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय कदम

संजय शेषराव कदम (५५, श्रीराम नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेषराव सिंगनापुरे

शेषराव रामचंद्र सिंगनापुरे (८०, न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजनाबाई खरवडे

अंजनाबाई अजाबराव खरवडे (७४, आशीर्वाद नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केशवराव हातागडे

केशवराव विठ्ठलराव हातागडे (६२, हावरापेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंतराव इंगळे

वसंतराव श्यामराव इंगळे (६६, जंबुदीप नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूमन बेतवार

सूमन गोविंदराव बेतवार (८१, गजानन नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसूम किंमतकर

कुसूम गोविंदराव किंमतकर (९२, विवेकानंद नगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हनुमंत बोरकर

हनुमंत भगवंतराव बोरकर (८३, गंजीपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र उके

नरेंद्र रामचंद्र उके (४९, जाट तरोडी क्र. २) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.