शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:15 IST

निशिकांत सगदेव () निशिकांत राजाराम सगदेव (७७, अजनी) यांचे हृदयाघाताने पुणे येथे निधन झाले. पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ...

निशिकांत सगदेव ()

निशिकांत राजाराम सगदेव (७७, अजनी) यांचे हृदयाघाताने पुणे येथे निधन झाले. पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मेडिकल हॉस्पिटलच्या माजी अधिष्ठाता डॉ. वर्षा सगदेव यांचे ते पती होत. श्री गणेश टेकडी मंदिर ट्रस्ट, नागपूरचे ते विश्वस्त होते.

आशा ठाकरे ()

आशा प्रभाकर ठाकरे (६६, भोसले नगर, छोटा ताजबाग) यांचे सोमवारी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चयात पती प्रभाकर ठाकरे, मुले व सुना, नातवंडे असा आप्त परिवार आहे.

छोटीबाई कोचर ()

छोटीबाई ग्यानचंद कोचर (देशपांडे लेआउट) यांचे निधन झाले. अंतिम संस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

मुकुंद दीक्षित ()

मुकुंद रामकृष्ण दीक्षित (४०२, नुपूर अपार्टमेंट, जयताळा रोड) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हज्जन अमिना बी चौहाण

हज्जन अमिना बी चौहाण (९८, सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोमिनपुरा कब्रस्थानामध्ये त्यांचा दफनविधी करण्यात आला.

छाया साखरकर ()

छाया मधुकर साखरकर (७२, गडगेनगर, हिंगणा रोड) यांचे रविवारी आकस्मिक निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम किंमतकर ()

कुसुम गोविंदराव किंमतकर (९२, ७- विवेकानंद नगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर पार पडला. माजी आरोग्य संचालक स्व. डॉ. सूर्यकांत किंमतकर यांच्या त्या मातोश्री होत्या.

मंदाकिनी नागमोते ()

मंदाकिनी नामदेवराव नागमोते (८६, २७-जुना सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दत्तात्रय बगले ()

चंद्रपुरातील भागातील रहिवासी दत्तात्रय भय्याजी बगले (६१, इंदिरानगर, चंद्रपूर) यांचे हृदयविकाराने रुग्णालयात निधन झाले. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रघुनाथ शेराम ()

रघुनाथ शेराम (६५, हनुमान नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मदनराव चावके

मदनराव रामभाऊ चावके (६०, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेशीदेवी अग्रवाल

गणेशीदेवी शिवकुमार अग्रवाल (६९, देशपांडे लेआऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवजी पटेल

शिवजी धनजी पटेल (५८, शिक्षक कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजीत डोंगरे

अजीत दत्तात्रय डोंगरे (५०, नंदनवन कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंगराव फटिंग

रंगराव जागोबाजी फटिंग (८५, हिवरी लेआउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मालती संघवी

मालती प्रफुल्ल संघवी (६६, वर्धमान नगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुभम चिनोरे

शुभम मनोज चिनोरे (२७, मीनीमातानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केराबाई ओगरे

केराबाई जंगलु ओगरे (५२, गुलमोहर नगर भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.