शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:11 IST

सिखाजी रामखिलावन पाल (७६, रा. सुगतनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जयश्री दुधवडे जयश्री विलास ...

सिखाजी रामखिलावन पाल (७६, रा. सुगतनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयश्री दुधवडे

जयश्री विलास दुधवडे (४०, रा. राऊतनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुंडलिक पिल्लेवान

पुंडलिक कवडू पिल्लेवान (७०, रा. गोविंदनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

व्ही. व्ही. कृष्णमूर्ती

व्ही. व्ही. कृष्णमूर्ती (९१, रा. गांधीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनंदा भरणे

सुनंदा छबूराव भरणे (७३, रा. गोपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठोबा बोबडे

विठोबा मालाराम बोबडे (९०, रा. संतोषनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रोहित शामकुवर

रोहित विकास शामकुवर (२१, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर खडगी

किशोर नारायण खडगी (५३, रा. कळमना) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिंधूताई धजनकर

सिंधूताई भास्करराव धजनकर (६७, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वनिता केशरवानी

वनिता संतोष केशरवानी (५०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोरेश्वर नंदनवार

मोरेश्वर शिवजी नंदनवार (४९, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र माटे

नरेंद्र जयराम माटे (४०, रा. कपिलनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभा डेकाटे

प्रभा भिवाजी डेकाटे (६६, रा. पांजरा भंडारा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश चौबे

रमेश मुरलीप्रसाद चौबे (७०, रा. हनुमाननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वत्सला गुल्हाने

वत्सला विठ्ठल गुल्हाने (८५, रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेशचंद्र शर्मा

सुरेशचंद्र रामचंद्र शर्मा (८८, रा. सदर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

...............