शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:12 IST

रमेश मुकुंद बोधे (६४, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार ...

रमेश मुकुंद बोधे (६४, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत शास्त्री ()

वसंत ज्ञानेश्वर शास्त्री (८४, रा. रामनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुषमा भोंसुले ()

सुषमा कृष्ण भोंसुले (रा. प्लॉट नं. ३७३, शंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हर्षद ठक्कर ()

हर्षद द्वारकादास ठक्कर (६८, रा. उमिया सोसायटी, चिखली ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक चौधरी ()

दीपक रामजीवन चौधरी (७८, रा. वर्मा ले-आऊट) यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन होते. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णराव भिरडकर

कृष्णराव रामकृष्ण भिरडकर (९८, रा. अंबाझरी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय कळसे

विजय घनशाम कळसे (४०, रा. जयताळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोतनबाई नेवारे

मोतनबाई लक्ष्मण नेवारे (५३, रा. साईनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्रिशन अरोरा

क्रिशन सिंह अरोरा (६१, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मारोतराव कोपुलवार

मारोतराव कोपुलवार (९१, रा. इंद्रप्रस्थनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत शास्त्री

वसंत ज्ञानेश्वर शास्त्री (८२, रा. रामनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेवती नरडे

रेवती चिरकुट नरडे (५४, रा. राजापेठ, हुडकेश्वर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मीबाई नगराळे

लक्ष्मीबाई कचरु नगराळे (९५, रा. घोगली, बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र समरीत

नरेंद्र गोवर्धन समरीत (५८, रा. म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोहर भनारकर

मनोहर शंकर भनारकर (६५, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमिला पराते

प्रमिला रामदास पराते (५०, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूर्यभान वानखेडे

सूर्यभान गणपत वानखेडे (८१, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश बारापात्रे

गणेश बारापात्रे (५२, रा. नाईक तलाव, बांगलादेश) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाडुरंग बारापात्रे

पांडुरंग बालाजी बारापात्रे (६४, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूया चहांदे

अनसूया काशिराम चहांदे (७३, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई गजभिये

शांताबाई नारायण गजभिये (८७, रा. रिपब्लिकननगर) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंदन तिवारी

चंदन किशोर तिवारी (३०, रा. नवी शुक्रवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयूर कळंबे

मयूर राजेंद्र कळंबे (३५, रा. हंसापुरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेल.

संतोष गुप्ता

संतोष देवनारायण गुप्ता (४९, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषोत्तम हिंगोरानी

पुरुषोत्तम हिंगोरानी (६८, रा. गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर वासनिक

शंकर लक्ष्मण वासनिक (६३, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदूबाई विरखडे

इंदूबाई अजबराव विरखडे (७१, रा. चंद्रनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

............