शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:13 IST

मिठूराम सीताराम पेलणे (८७, न्यू कैलाश नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माणिक गायकवाड माणिक ...

मिठूराम सीताराम पेलणे (८७, न्यू कैलाश नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माणिक गायकवाड

माणिक अमृत गायकवाड (८०, अभय नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंढरीनाथ भिलकर

पंढरीनाथ लक्ष्मणराव भिलकर (७८, दत्तात्रय नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामराव ढोमणे

श्यामराव महादेव ढोमणे (८५, न्यू अमर नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामदेव शेंडे

नामदेव लक्ष्मणराव शेंडे (७८, न्यू कैलाश नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काशाबाई लाखे

काशाबाई पिलाजी लाखे (७६, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा दहन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्मवीर (भीमराव) बोदेले ()

कर्मवीर (भीमराव) प्रभूदास बोदेले ( ६१, बदलापूर, ठाणे) यांचे २० ऑगस्टला निधन झाले. बदलापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश तेलंग ()

रमेश तेलंग (प्रशांत अपार्टमेंट, खरे टाउन) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार बुधवारी सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर करण्यात येईल. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी आणि आप्तपरिवार आहे. ते बँक ऑफ महाराष्ट्र येथून सेवानिवृत्त झाले होते.

पंचफुला हाडके ()

पंचफुला नथ्थूजी हाडके (७६, भीमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिभा वाचले ()

प्रतिभा संदीप वाचले (३९, इंदिरा नगर, पुलगाव, जि.वर्धा) यांचे २२ ऑगस्टला निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम पुलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, दोन मुले व परिवार आहे.

भास्कर मिराशे

भास्कर महादेव मिराशे (६७, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयराम सदावर्ती

जयराम श्रावण सदावर्ती (७८, प्रेमनगर, नारायण पेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेबी चुन्नेवाले

बेबी योगेश्वर चुन्नेवाले (४६, टिमकी तिनखंबा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वंदना अबलनकार

वंदना श्रीकृष्ण अबलनकार (४४, किल्ला रोड, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्गा शर्मा

दुर्गा मोहनलाल शर्मा (६६, हिवरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.