शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:13 IST

कविता नागेश्वर आंभोरे (७५, शिवणगाव) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. चिचभुवन वर्धा रोड घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचफुला मेश्राम () ...

कविता नागेश्वर आंभोरे (७५, शिवणगाव) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. चिचभुवन वर्धा रोड घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचफुला मेश्राम ()

पंचफुला गोपीचंद मेश्राम (८५, प्लॉट नंबर - ३९१, देशपांडे ले-आउट, वाठोडा पावर हाऊसजवळ) यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी १० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार केले जातील.

गणेश तिवारी

गणेश शानिप्रसाद तिवारी (४५, अवस्तीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाट येथे करण्यात आले.

गणेश शाहू

गणेश गेदलाल शाहू (६७, सदर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाट येथे करण्यात आले.

शकुन बलभद्रे

शकुन अंबुलाल बलभद्रे (७२, जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

शांता मारोतकर

शांता शंकर मारोतकर (७६, कुंभार टोली) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

विजया भूत

विजया वसंतराव भूत (८६, बापूनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

नारायण पाटमासे

नारायण किसन पाटमासे (८०, नंदनवन) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

संजय मौंदेकर

संजय निळकंठ मौंदेकर (३९, तांडापेठ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

गणपत निखारे

गणपत भाकरू निखारे (९५, नाइक तलाव) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

सरस्‍वती पौनीकर

सरस्‍वती मोहन पौनीकर (६८, जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

राधेशाम ढेकडे

राधेशाम बालाजी ढेकडे (४८, लालगंज) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

राजेश चेडगे

राजेश हरिभाऊ चेडगे (५६, दर्शन कॉलनी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

सरस्वती लांडगे

सरस्वती निलकंठ लांडगे (८२, इंदोरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाट येथे करण्यात आले.

विक्रांत ठेंभरे

विक्रांत गौतम ठेंभरे (३७, लष्करीबाग) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाट येथे करण्यात आले.

वैकय्या नलुलवार

वैकय्या नलय्या नलुलवार (६०, इंदोरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाट येथे करण्यात आले.

सतीश पाटील

सतीश रमेश पाटील (३८, पिवळी नदी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाट येथे करण्यात आले.

अशोक मतकडे

अशोक सागर मतकडे (५६, ठक्करग्राम) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाट येथे करण्यात आले.

शेवंताबाई बोरकर

शेवंताबाई सूर्यभान बोरकर (९१, बारसेनगर, पाचपावली) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाट येथे करण्यात आले.

विजया भूत ()

विजया वसंतराव भूत (८६, बापूनगर) यांचे निधन झाले. अंतिम संस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

गुणवंत गजभिये

गुणवंत टीकाराम गजभिये (४३, अत्तूजी नगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजनाबाई बरडे

अंजनाबाई महादेव बरडे (८८, म्हाळगी नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदिरा ढोकणे

इंदिरा दामोदर ढोकणे (८०, जवाहर नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम सोळंकी

कुसुम भाऊसिंग सोळंकी (७८, न्यू सोळंकी नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईश्वर घरोकर

ईश्वर रामचंद्र घरोकर (६९, दुर्गा नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र बैस

राजेंद्र द्वारपालसिंग बैस (८३, न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामजी ईश्वरकर

श्यामजी अर्जुन ईश्वरकर (८८, म्हाळगी नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीना उगलेकर

मीना गोपाल उगलेकर (५२, बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

...

ज्योती म्हलोत्रा

ज्योती म्हलोत्रा (७४, इंद्रप्रस्थ नगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णा पतकी

कृष्णा लक्ष्मणराव पतकी (९२, लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शैलेश डोंगरे

शैलेश पुंडिलक डोंगरे (३१, वर्मा ले-आऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सेवकराम महेशकर

सेवकराम श्रीपतराव महेशकर (६४, रमाबाई आंबेडकर नगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नातुलाल चौरागडे

नातुलाल भिकाजी चौरागडे (८४, लोखंडे नगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजली राजगिरे

अंजली ताराचंद राजगिरे (७५, राजेंद्र नगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नानुलाल चौरागडे ()

नानुलाल भिकाजी चौरागडे (नागपूर) यांचे सोमवारी निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदास व्याघ्र ()

रामदास केशवराव व्याघ्र (८७, शिवाजीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.