शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST

शांतीदेवी बाबूलाल मौर्य (९०, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. शुक्रवारी वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. भगवान भाेजने भगवान सर्जेराव ...

शांतीदेवी बाबूलाल मौर्य (९०, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. शुक्रवारी वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

भगवान भाेजने

भगवान सर्जेराव भोजने (६०, रा. चिखली) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनराज खापेकर

धनराज जगन्‍नाथ खापेकर (८०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुखदेव बावनकसे

सुखदेव नत्‍थू बावनकसे (६०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छाया डाेर्लीकर

छाया विलास डोर्लीकर (५७, रा. शांतीनगर काॅलनी) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाेजराज चाैधरी

भाेजराज मंशाराम चाैधरी (३३, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीमा सिंगल

सीमा राजेंद्र सिंगल (४९, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेज चाैरसिया

मनाेज रमेश चाैरसिया (५२, रा. छिंदवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंजित कठाणे

रंजित पंढरीनाथ कठाणे (४०, रा. नारा, जि वर्धा) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजन धाडे

राजन मनाेहर धाडे (४६, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामू नगरारे

रामू नारायण नगरारे (७५, रा. टेका) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजया बागडे

विजया लालजी बागडे (७७, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हंसराज बन्साेड

हंसराज काशिनाथ बन्साेड (६५, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांता मेश्राम

कांता शिवराम मेश्राम (७०, रा. टेका) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूया पराते

अनसूया तुकाराम पराते (६५) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभद्रा माैर्य

सुभद्रा चंपानाथ माैर्य (६०, रा. मेहंदीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमा वाघमारे

रमा सुखराम वाघमारे (५३, रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंदी शेंडे

नंदा दीपक शेंडे (४७, रा. आठवा मैल) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरस्वती उके

सरस्वती दुर्वास उके (४८, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नत्थूजी घाेरसे

नत्थूजी गणेश घाेरसे (६५) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील गाेंडाणे

सुनील प्रल्हाद गाेंडाणे (५२, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश नितनवरे

गणेश डाेमाजी नितनवरे (६८, रा. भिलगाव) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंदा चाैधरी

मंदा दिनेश चाैधरी (५८, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामाशंकर केवट

रामाशंकर इंद्रदेव केवट (६०, रा. वलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेबीबाई चाैधरी

बेबीबाई रामनरेश चाैधरी (६०, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजू चंदन

अंजू रामविलास चंदन (५१, रा. बालाघाट) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराचंद झाेडापे

ताराचंद धरमदास झाेडापे (६९, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सखाराम वर्मा

सखाराम मेवालाल वर्मा (४६, रा. वणी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काैशल्या गजभिये

काैशल्या पुंडलिक गजभिये (६५, रा. ठवरे काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.