शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST

पांडुरंग लुडबाजी भोयर (७७, न्यू सोमवारी पेठ, रघुजीनगर) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

पांडुरंग लुडबाजी भोयर (७७, न्यू सोमवारी पेठ, रघुजीनगर) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी व आप्तपरिवार आहे.

कुसुमबाई वाडेकर ()

कुसुमबाई शांताराम वाडेकर (७०, सर्वश्रीनगर, दिघोरी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले व आप्तपरिवार आहे.

लक्ष्मीबाई खोत ()

लक्ष्मीबाई त्र्यंबकराव खोत (८५, राजविलास टॉकीज जवळ, महाल) यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी १० वाजता गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार केले जातील.

ॲड. सतीश पशीने ()

ॲड. सतीश हरदयाल पशीने (८२, शंकरनगर) यांचे हृदयविकाराने दुपारी निधन झाले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले व आप्तपरिवार आहे.

धरमदास कांबळे

धरमदास विष्णू कांबळे (४३, जुना जरीपटका) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक पंधराम

अशोक दौलतराव पंधराम (६५, गीतानगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला सदलवार

शकुंतला बलराज सदलवार (८८, न्यू मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रगूबाई गाडगे

रगूबाई कोठीराम गाडगे (८६, आर्यनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पल्लवी गायकवाड

पल्लवी किशोर गायकवाड (३४, बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाबाई मोहाडीकर

कमलाबाई काशीनाथ मोहाडीकर (७९, पाचपावली) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुंदराबाई शिंगणे

सुंदराबाई मारोती शिंगणे (९०, इंदिरा गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा मलकापुरे

पुष्पा पुरुषोत्तम मलकापुरे (६४, सुभाननगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगूबाई मेश्राम

गंगूबाई माणिक मेश्राम (९०, रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदाशिव भोंडे

सदाशिव तुकाराम भोंडे (९०, इंदिरानगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माणिकराव बोधनकर

माणिकराव गणपतराव बोधनकर (७१, फ्रेंड्स कॉलनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माधुरी गटामे

माधुरी मदनराव गटामे (८३, सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीतलाल गुप्ता

सीतलाल प्यारेलाल गुप्ता (७१. मरियमनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित श्रीवास्तव

सुमित संजूकुमार श्रीवास्तव (छिंदवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभात नाईक

प्रभात रूपचंद नाईक (४४, सोमवारी क्वाॅर्टर) यांचे निधन झाले. मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश लारोकर ()

रमेश नानाजी लारोकर (६०, तीन नल चौक, मच्छीसाथ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर सायंका‌‌‍‌‍‍ळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

वत्सलाबाई धांडे ()

वत्सलाबाई सीतारामजी धांडे (८५, वैभवनगर, दिघोरी, उमरेड रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.