शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:09 IST

नागपूर : बारी समाजाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शशिकलाबाई नत्थुजी टिंगणे (८८, रा. बजाजनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार ...

नागपूर : बारी समाजाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या शशिकलाबाई नत्थुजी टिंगणे (८८, रा. बजाजनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुले व दाेन मुली आहेत.

वंदना अवसरे

वंदना भाऊराव अवसरे (५०, रा. हिवरी ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सखू वाघ

सखु चिंतामण वाघ (७४, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बच्चीबेन पटेल

बच्‍चीबेन रवजी पटेल (७५, रा. जलारामनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवकी निमजे

देवकी मारोती निमजे (८५, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निशांत सुखदेवे

निशांत पद्माकर सुखदेवे (४१, रा. सिद्धार्थनगर, टेका) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवीदास नंदेश्वर

देवीदास हाशीराम नंदेश्वर (६०, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता पाटील

गीता अशाेक पाटील (५०, रा. अशाेकनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखा राईकवार

रेखा राजू राईकवार (५०, रा. तांडापेठ, चंद्रभागानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बापूदास माेहाडीकर

बापूदास लक्ष्मण माेहाडीकर (८२, रा. कुंदनलाल गुप्तनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेज मून

मनाेज गाैतम मून (५८, रा. अभयनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीपाल गेडाम

श्रीपाल अखाडूजी गेडाम (६३, रा. पन्नासे ले-आऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा लिल्हारे

पुष्पा मुन्नालाल लिल्हारे (५१, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुर्जा उकंडे

तुर्जा भीमराव उकंडे (८४, रा. अजनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल मंडलिक

अनिल राघाेबा मंडलिक (५८, रा. अमरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विकास पातुरकर

विकास महादेव पातुरकर (५५, रा. जंबुदीपनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधाकर बांदरे

सुधाकर विठाेबा बांदरे (६०, रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेक धुमाळ

अशाेक कल्याणराव धुमाळ (६९, रा. न्यू नरसाळा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर टाकळीकर

ज्ञानेश्वर महादेव टाकळीकर (५८, रा. महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम कुकडे

कुसुम चंपत कुकडे (८१, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.