शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST

जनाबाई वासुदेवराव नरखेडकर (गणेशपेठ) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा रविवारी सकाळी १० वाजता सुगतनगर येथून निघून नारा घाटावर जाईल. पवन ...

जनाबाई वासुदेवराव नरखेडकर (गणेशपेठ) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा रविवारी सकाळी १० वाजता सुगतनगर येथून निघून नारा घाटावर जाईल.

पवन राखुंडे

पवन रमेश राखुंडे (२५, भोसलेनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

पार्वती पंचभाई

पार्वती बालाजी पंचभाई (८६, महाल) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

पुष्पा शिंदे

पुष्पा रामचंद्र शिंदे (६५, न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

देवराव वैद्य

देवराव बकाराम वैद्य (७२, महाल) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

अंबिका लांबट

अंबिका बबन लांबट (६६, शिवाजीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

अरुणा धकाते

अरुणा सुरेश धकाते (५२, जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

दलपत नागोसे

दलपत सुका नागोसे (८०, दुर्गानगर, पारडी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.

नीता सोनटक्के

नीता रमेश सोनटक्के (३२, अंबेनगर, पारडी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

बाबुराव सांगळे

बाबुराव तुकाराम सांगळे (७१, विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

सूर्यभान मसराम

सूर्यभान विठोबाजी मसराम (७९, जुना बाबुलखेडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

रामा मोजनकर

रामा लक्ष्मण मोजनकर (७५, न्यू आकाशनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

सुशिला बोटरे

सुशिला देवराव बोटरे (५८, अवधूतनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

महादेव सोनवाणे

महादेव रामदास सोनवाणे (४२, न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले.

अनिल कोहळे

अनिल काशिनाथ कोहळे (२२, शेंडेनगर, टेका) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

हरभजनसिंग हरड

हरभजनसिंग प्यारासिंग हरड (७२, आहुजानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

रुखमाबाई अंडरसहारे

रुखमाबाई गोपीचंद अंडरसहारे (८८, इंदोरा भंडार मोहल्ला) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

प्रभाकर कुकवास

प्रभाकर नामदेव कुकवास (६८, रमणा मारोतीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वाठोडा घाटावर करण्यात आले.

इंदिरा टेंभरे

इंदिरा श्याम टेंभरे (५५, पडोळेनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

सुमन गव्हाणे

सुमन मदनलाल गव्हाणे (७४, दिघोरी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले.

चंदा माटे

चंदा हरिदास माटे (६४, हनुमाननगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

रामकृष्ण सातपुते

रामकृष्ण चंदूजी सातपुते (८२, काशीनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

स्वयंम नगराळे

स्वयंम सत्यप्रकाश नगराळे (२१, कौशल्यानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

विष्णू मुरारकर

विष्णू शंकरराव मुरारकर (७३, न्यू शुक्रवारी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.

किशोर मानकर

किशोर चंद्रभान मानकर (३८, गोरेवाडा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

मंदाताई येवले

मंदाताई नत्थूजी येवले (विद्यानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मोक्षधाम घाटावर करण्यात आले.