शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:06 IST

रामकृष्ण झगाजी साखरे (७५ रा. जानकीनगर, रिंग रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, दोन ...

रामकृष्ण झगाजी साखरे (७५ रा. जानकीनगर, रिंग रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आहेत.

रामराव बन्नगरे ()

रामराव हुशारी बन्नगरे (५६ रा. गीतानगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुली आहेत.

कमल दामले ()

कमल वासुदेव दामले (१०२ रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. त्या आयटकचे राष्ट्रीय सचिव व भाकपचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य सुकुमार दामले यांच्या मातोश्री होत.

सेवक गजभिये ()

डॉ. सेवक लहानुजी गजभिये (६५ रा. लक्ष्मीनगर वेस्ट हायकोर्ट रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वानाडोंगरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते आंबेडकरी व सामाजिक चळवळीत सक्रिय होते.

रजनी चितळे ()

रजनी विद्याधर चितळे (८५ रा. चितळे मार्ग, धंतोली) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

तेजराम भडांगे ()

तेजराम राजेराम भडांगे (९० रा. वाई ता. काटोल) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

अब्दुल सौदागर ()

अब्दुल हकीम सौदागर (६५ रा. पटेलनगर, बोरगाव) यांचे निधन झाले. जरीपटका कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.

पुरुषोत्तम आदमने ()

पुरुषोत्तम रघुनाथराव आदमने (७२ रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले. ते बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झाले होते.

डी. पद्मा ()

डी. पद्मा (६८ रा. लोकमान्यनगर, हिंगणा रोड) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पती, मुलगा, मुलगी आहे.