सीता कारूदास लाेणारे (८२, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ललितकुमार जैस्वाल
ललितकुमार जगन्नाथप्रसाद जैस्वाल (६२, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
फत्तू चन्ने
फत्तू महादेव चन्ने (८१, रा. तराेडी) यांचे निधन झाले. वाठाेडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कलावती ढाेणे
कलावती टेनिलाल ढाेणे (७६, रा. अंबाझरी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंकज डाेणेकर
पंकज चंद्रकांत डाेणेकर (३६, रा. गाेपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उषा लातूरकर
उषा विजय लातूरकर (७०, रा. प्रियदर्शिनीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उर्मिला साेनुरकर
उर्मिला महादेव साेनुरकर (७८, रा. दाभा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुमित बाहेकर
सुमित अनिल बाहेकर (२६, रा. शिवविहार काॅलनी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुधीर सहलाेत
सुधीर हिंमतराव सहलाेत (५९, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रल्हाद चनकापुरे
प्रल्हाद दयाराम चनकापुरे (७५, रा. पांढराबाेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ईमलाबाई पटेल
ईमलाबाई हैजलाल पटेल (५६, रा. श्यामनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वामन धुके
वामन महादेव धुके (६७, रा. भारतनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश नांदूरकर
रमेश आनंदराव नांदूरकर (६७, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेखा धरमठाेक
सुरेखा सुरेश धरमठाेक (६५, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्ञानेश्वर इखारकर
ज्ञानेश्वर रामचंद्र इखारकर (५७, रा. न्यू म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.