शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:07 IST

सुधाकर तांबाेळी (७४, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दाेन ...

सुधाकर तांबाेळी (७४, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दाेन मुली आहेत.

मनाेज ठवकर

मनाेज हरिभाऊ ठवकर (७९, रा. शारदानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील वर्मा

सुनील हरी वर्मा (४०, रा. विजयनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय पवारे

संजय बुधराम पवारे (४०, रा. निंबुनीनगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजकुमार साखरे

राजकुमार जयपाल साखरे (३७, रा. समतानगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णाबाई वासवानी

कृष्णाबाई चेलाराम वासवानी (८१, रा. सिंधूनगर साेसायटी, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदूबाई ढाेके

इंदूबाई गाेपाल ढाेके (८१, रा. टाकळी सीम) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंचमदास राऊत

पंचमदास रामजी राऊत (५७, रा. देवानगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभय जाेशी

अभय बाळासाहेब जाेशी (५०, रा. लाेकसेवानगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वच्छला केचे

वच्छला श्रीराम केचे (७३, रा. मानापुरे ले-आऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप मानवटकर

दिलीप तुलाराम मानवटकर (५८, रा. गाेपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमिला देशमुख

प्रमिला राजेश देशमुख (४९, रा. खरबी) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाबाई आसकर

कमलाबाई माणिकराव आसकर (७९, रा. बिडीपेठ) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेज दाेडके

मनाेज माणिकराव दाेडके (३४, रा. पवनपुत्रनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मीबाई बनपेला

लक्ष्मीबाई जगतूराम बनपेला (७०, रा. न्यू कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेहर शेंडे

मनाेहर रावजी शेंडे (८०, रा. सिद्धेश्वरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन रामटेककर

सुमन हिरामण रामटेककर (७५, रा. जुना कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केशव सातपुते

केशव बाजीराव सातपुते (६५, रा. बारईपुरा) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबन पाेहरे

बबन माणिक पाेहरे (७९, रा. कळमना) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशांत केळवदकर

प्रशांत रामचंद्र केळवदकर (३५, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा हेडाऊ

आशा भालचंद्र हेडाऊ (५४, रा. शक्तिमातानगर) यांचे निधन झाले. वाठाेडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप शेंडे

दिलीप आनंद शेंडे (५५, रा. वाठाेडा) यांचे निधन झाले. वाठाेडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छाया काळे

छाया हरीश काळे (६९, रा. आंबेडकर काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवराज बाेरकर

शिवराज देवराव बाेरकर (६०, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजा मांजरे

राजा धनराज मांजरे (४०, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राॅकी ठाकूर

राॅकी गाेविंदसिंग ठाकूर (३८, रा. मायानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषा टेंभुर्णे

उषा केशव टेंभुर्णे (६५, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.