शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST

कुसुम अनिल बानाबाकोडे (६५, नागपूर) यांचे सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, जावई असा आप्तपरिवार ...

कुसुम अनिल बानाबाकोडे (६५, नागपूर) यांचे सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, जावई असा आप्तपरिवार आहे. अंतिम संस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

प्राचार्य लक्ष्मीकांत भोपे ()

प्राचार्य लक्ष्मीकांत भोपे (६९, आर-७८, रेशिमबाग) यांचे किडनीच्या आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. ते सी पी अँड बेरार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. अंंत्ययात्रा घरून बुधवारी सकाळी ९.३० वाजता निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ व आप्तपरिवार आहे.

अशोक बागडते ()

अशोक लक्ष्मण बागडते (६१, १२-साई नगर, वाडी) यांचे सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा आप्तपरिवार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील. ते बालाजी ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक आणि विदर्भ विभाग मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक असोसिएशनचे उपाध्यक्ष होते.

सरोजनी सावरकर

सरोजनी सियाराम सावरकर (७८, काटोल रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रमोद पारधी

प्रमोद पांडुरंग पारधी (४०, शिवकृष्ण धाम, कोराडी रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमल पोवार

विमल गण्यार पोवार (८९, स्वागत नगर, गिट्टी खदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामकुमार गोतमारे

श्यामकुमार गंगाधर गोतमारे (३८, विनोबा भावे नगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मायाबाई भाकरे

मायाबाई ईश्वर भाकरे (५०, आराधना नगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गौराबाई आभारे

गौराबाई विठोबा आभारे (७९, शेषनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

परमानंद बंबला

परमानंद मोहनदास बंबला (६०, तुलसी नगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभाष इंगोले

सुभाष कृष्णराव इंगोले (४९, कर्नलबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशिला नरड

सुशिला रामभाऊ नरड (७३, रामदासपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किसन इंगोले

किसन सोनबाजी इंगोले (७८, कुंजीलाल पेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिकेत बुलकुंडे

अनिकेत बबन बुलकुंडे (२१, सावित्रीबाई फुले नगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुणवंत वाटकर

गुणवंत गुलाब वाटकर (६५, सहकार नगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र बोरकर

राजेंद्र दामाजी बोरकर (५६, रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमित पात्रीकर

अमित प्रभाकरराव पात्रीकर (३५, सक्करदरा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजू पंजवानी

राजू लालचंद पंजवानी (५६, धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद डोंगरे

अरविंद रामाजी डोंगरे (८६, संजय गांधी नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामाजी देशमुख

रामाजी हरबाजी देशमुख (९०, बाळाभाऊ पेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्नेहलता भैसारे

स्नेहलता सुभाष भैसारे ( ६१, संजीवनी क्वार्टर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अविनाश रामटेके

अविनाश दादाजी रामटेके (६७, वैशाली नगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर कडवे

किशोर अन्नाजी कडवे (५८, द्वारकानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शीला बुराडे

शीला रमेश बुराडे (६०, अंबिकानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद बाहेरुपी

आनंद बाबाराव बाहेरुपी (४९, महात्मा फुले नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजू खोब्रागडे

राजू काशिनाथ खोब्रागडे (४५, राहाटे नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय कोचर

विजय घेवरचंद कोचर (८३, हिवरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदाशिव मडके

सदाशिव श्रावण मडके (७८, गुजरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभागा गोन्नाडे

चंद्रभागा रामचंद्र गोन्नाडे (७५, इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजय बनोदे

अजय शिवनारायण बनोदे (४४, जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.