शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST

सरला वासुदेवराव वानखेडे (७०, रा. सुदामपुरी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रामदास मेश्राम () आंबेडकरी ...

सरला वासुदेवराव वानखेडे (७०, रा. सुदामपुरी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदास मेश्राम ()

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास मेश्राम (७३, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. ते इंडियन ब्युरो ऑफ माइन्समधून निवृत्त झाले होते. बारसेनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेमलता शाहू

हेमलता बिरबल शाहू (२४, रा. श्यामनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चेतना टांक

चेतना दिनेश टांक (५९, रा. भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश दावडे

सुरेश फिरता दावडे (४३, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला शाहू

शकुंतला सुरेंद्रप्रसाद शाहू (६४, रा. गोपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनवीर जायस्वाल

मनवीर आकाश जायस्वाल (रा. स्वावलंबीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामकृष्ण तारेकर

रामकृष्ण दामोदर तारेकर (७४, रा. आकाशनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोभा आष्टनकर

शोभा देवराव आष्टनकर (५०, रा. गोरले ले आउट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रानू भट्टाचार्य

रानू भट्टाचार्य (७१, रा. दत्तवाडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंदाकिनी बोराडे

मंदाकिनी शंकरराव बोराडे (६०, रा. आर्यनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनोद सरदार

विनोद तुळशीराम सरदार (५१, रा. एकतानगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळसाबाई बांगडे

तुळसाबाई मारोतराव बांगडे (८५, रा. बोरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रंजना दामकुंडवार

रंजना सुभाष दामकुंडवार (९३, रा. गोधणी रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गिरजाप्रसाद मित्रा

गिरजाप्रसाद रामाक्षय मित्रा (७९, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोज मोगरे

मनोज श्याम मोगरे (४५, रा. गीतानगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्गाबाई कुरसाम

दुर्गाबाई गुलाबराव कुरसाम (रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर बागडे

किशोर पांडुरंग बागडे (६१, रा. रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबिता नेगी

बबिता कुलदीपसिंग नेगी (२७, रा. बुटीबोरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश मोरघडे

रमेश माधवराव मोरघडे (४९, रा. महाल) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्वास शेंडे

दुर्वास सखाराम शेंडे (४७, रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

करुणा निषाद

करुणा दिनेश निषाद (४०, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेंदलाल साहू

गेंदलाल समार साहू (६०, रा. शांतीनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वती धकाते

पार्वती मनोहर धकाते (६०, रा. इंदिरामातानगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूजा बोंबले

पूजा भाऊराव बोंबले (३०, रा. शांतीनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा हाडके

आशा संजय हाडके (४८, रा. खामला) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप जोशी

दिलीप कृष्णराव जोशी (७०, रा. इंद्रप्रस्थनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर बागडे

ज्ञानेश्वर नामदेव बागडे (५४, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर आसोले

ज्ञानेश्वर नागोराव आसोले (३७, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रप्रभा मेश्राम

चंद्रप्रभा केशव मेश्राम (७९, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक गायकवाड

दीपक पैकुजी गायकवाड (६८, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यशोदा सहारे

यशोदा ईश्वर सहारे (७५, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण खापेकर

लक्ष्मण पांडुरंग खापेकर (४०, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र सांबारे

नरेंद्र रामकृष्ण सांबारे (५१, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंजुळा झोडापे

मंजुळा बळीराम झोडापे (८१, रा. देशपांडे लेआउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण मलवे

लक्ष्मण गुलाब मलवे (६३, रा. जुना बगडगंज कुंभारटोली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारजाबाई झामरे

बारजाबाई प्रेमदास झामरे (७५, रा. न्यू नेहरूनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किसनराव सेलोकर

किसनराव जंगलू सेलोकर (६६, रा. न्यू नेहरूनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधाकर ससनकर

सुधाकर तुकाराम ससनकर (७१, रा. महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

..............