शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST

नागपूर : प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा यांचे वडील व्यावसायिक सरदार भोपिंदरसिंग अर्नेजा (८७, रा. गुरुनानकपुरा) यांचे रविवारी निधन ...

नागपूर : प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा यांचे वडील व्यावसायिक सरदार भोपिंदरसिंग अर्नेजा (८७, रा. गुरुनानकपुरा) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अशोक घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी राजिंदर काैर, मुले डॉ. जसपाल व रावजीत, स्नुषा डॉ. इंदू व डॉ. सरबजित आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

रंजना दोमकुंडवार ()

रंजना सुभाष दोमकुंडवार (५३, रा. पद्मावतनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

राणीबाई खुबेले ()

राणीबाई घनाराम खुबेले (रा. कोराडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता कोराडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

रज्जाक शेख ()

रज्जाक फाजल शेख (७०, रा. गांधीबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता मोमीनपुरा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

बळवंत फडणवीस ()

बळवंत नारायण फडणवीस (रा. पांडे ले-आऊट) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

वेणूबाई शेळके ()

वेणूबाई शेळके (८८, रा. मंगलधाम सोसायटी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनिया गोपलानी ()

सोनिया रमेश गोपलानी (६८, रा. राजनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पीयूष उईके ()

पीयूष गणेश उईके (२१, रा. सदर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम वांदिले ()

कुसुम लक्ष्मण वांदिले (६५, अंबिकानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजयालक्ष्मी रेवतकर ()

विजयालक्ष्मी दामोदर रेवतकर (८८, रा. संताजी कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखा वरखडे

रेखा बाबूलाल वरखडे (६५, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंता वाघमारे

शेवंता सोमाजी वाघमारे (८१, रा. अंबिकानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोरेश्वर वानखेडे

मोरेश्वर कुसन वानखेडे (५०, रा. मानवनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशील मासूरकर

सुशील काशिनाथ मासूरकर (६२, भांडेप्लॉट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दया बत्रा

दया बन्सीलाल बत्रा (७२, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आकाश बावनकुळे

आकाश बावनकुळे (२३, रा. भुतेश्वरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश सावलीकर

रमेश सोमा सावलीकर (६५, रा. भरतवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोविंद बोकाडे

गोविंद रामा बोकाडे (८८, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मला झाडे

निर्मला माणिक झाडे (७४, रा. दत्तनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भगवान नाईक

भगवान विठ्ठल नाईक (६५, रा. सेवादलनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण वाघ

नारायण नीळकंठ वाघ (५८, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुक्ता सुरोशे

मुक्ता लक्ष्मण सुरोशे (८०, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम नांदेकर

कुसुम प्रभाकर नांदेकर (६९, रा. अवधूतनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंकुश पलांदूरकर

अंकुश महादेव पलांदूरकर (७९, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय हिवसे

संजय कृष्णराव हिवसे (४७, रा. मानेवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अन्नपूर्णा सहारे

अन्नपूर्णा श्रीराम सहारे (७२, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन इंदूरकर

सचिन परमानंद इंदूरकर (४१, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप गजभिये

दिलीप गणपत गजभिये (७५, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीचंद गुप्ता

श्रीचंद नारायणदास गुप्ता (७५, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यशवंत येलमलवार

यशवंत महेश येलमलवार (६०, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चेतना डोंगरी

चेतना संतोष डोंगरी (२०, रा. रामनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनराज सातपैसे

धनराज मिठ्ठू सातपैसे (४७, रा. बारईपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धर्मपाल बारसागडे

धर्मपाल देविदास बारसागडे (३६, रा. साईबाबानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाचोबाई महिपाल

पाचोबाई तुलसीराम महिपाल (६५, रा. धरमनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गौराबाई खोब्रागडे

गौराबाई पांडुरंग खोब्रागडे (७५, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.