शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:07 IST

लता दिलीप चिरडे (५३, साईबाबानगर, खरबी) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गंगाबाई घाटावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मला निकोडे ...

लता दिलीप चिरडे (५३, साईबाबानगर, खरबी) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गंगाबाई घाटावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मला निकोडे

निर्मला देवाजी निकोडे (७०, पेन्शननगर, पोलीस लाईन, टाकळी) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामदास गजभिये ()

रामदास बालाजी गजभिये (लक्ष्मीनगर) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना व मोठा आप्तपरिवार आहे. नागपूर मनपातून सहायक शिक्षणाधिकारी पदावरून ते निवृत्त झाले होते. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरजित मदान

सुरजित रामनारायण मदान (७७, भाऊरावनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश पाठक

सुरेश माधव पाठक (७१, नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माधव निकुरे

माधव नागोराव निकुरे (८०, दत्तात्रय नगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामानंद सोनगड

रामानंद बाबूराम सोनगड (५४, मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनसिंग रामटेके

धनसिंग दाजीबाजी रामटेके (५८, दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिट्टनबाई गुप्‍ता

बिट्टनबाई चंद्रभान गुप्‍ता (८३, पार्वतीनगर चौक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला वैद्य

शकुंतला कृष्‍णराव वैद्य (७७, प्रेमनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश बन्सोड

सुरेश रामा बन्सोड (५८, पवनपुत्रनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामप्रसाद दुबे

रामप्रसाद रामअवतार दुबे (७९, नरसाळा रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामप्यारी त्रिवेदी

रामप्यारी राजेंद्रकुमार त्रिवेदी (८४, पेन्शननगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहुल राऊत

राहुल मारोतराव राऊत (६१, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वताबाई कावळे

पार्वताबाई मोतीराम कावळे (८५, मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.