शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

नागपूर : सरदार भूपेंद्रसिंघ कोंघारेकर (८६, रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ) यांचे प्रदीर्घ आजाराने नागपुरातील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सरदार भूपेंद्रसिंघ ...

नागपूर : सरदार भूपेंद्रसिंघ कोंघारेकर (८६, रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ) यांचे प्रदीर्घ आजाराने नागपुरातील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. सरदार भूपेंद्रसिंघ यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषविले होते. यासह ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य तथा फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. आपल्या हयातीत त्यांनी जांबुवंतराव धोटे, अण्णासाहेब पारवेकर आदी मित्र परिवारात कार्य केले. त्यांच्या पश्चात खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष जितेंद्रसिंघ व डॉ. हितेंद्रसिंघ ही दोन मुले, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

अपर्णा पाचखेडे ()

अपर्णा दत्तात्रय पाचखेडे (६८, रा. श्री महालक्ष्मीनगर, न्यू नरसाळा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, स्नुषा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार शुक्रवारी २५ जूनला करण्यात येतील. पत्रकार अश्विनी म्हारोळकर-पाचखेडे यांच्या त्या सासू होत.

विद्या महाकाळकर ()

विद्या विनोद महाकाळकर (४६, रा. हिलटॉप) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

शंकर सिरसाठ ()

शंकर रामभाऊ सिरसाठ (६३, रा. जयहिंदनगर, बहादुरा फाटा) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकुंद ऊर्फ नाना उपाध्ये ()

मुकुंद ऊर्फ नाना शंकरराव उपाध्ये (७५, रा. नवीन आकाशनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, स्नुषा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कपिल समर्थ ()

कपिल राजेंद्र समर्थ (४२, रा. जी-१२, पुष्पांजली अपार्टमेंट, रेशीमबाग) यांचे निधन झाले. तो माजी आमदार व माजी महापौर स्व. रा. पै. समर्थ यांचे नातू आहेत. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

शंकरकुमार लाहा

शंकरकुमार मनमथनाथ लाहा (६५, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदूबाई देऊळकर

इंदूबाई नामदेव देऊळकर (६१, रा. विनायकनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामेश्वर भोयर

रामेश्वर दादूजी भोयर (८१, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भगवान नागदेवे

भगवान मोहन नागदेवे (८४, रा. हनुमाननगर भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजू जैस

राजू लखनलाल जैस (५७, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुकुंद रंगारी

मुकुंद पांडुरंग रंगारी (७५, रा. सोमवारीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ममता कागदे

ममता विकास कागदे (४०, रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत कोथळे

वसंत शामराव कोथळे (८४, रा. राजेंद्रनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण चौधरी

लक्ष्मण मंगल चौधरी (७६, रा. श्रीनगर नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तानाबाई उईके

तानाबाई रामचंद्र उईके (७०, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगतू सेलोकर

मंगतू उसऊ सेलोकर (६९, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण गौरकर

प्रवीण गौरकर (१७, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेदप्रकाश खन्ना

वेदप्रकाश रोशनलाल खन्ना (६६, रा. न्यू इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोपीचंद चिमणकर

गोपीचंद सीताराम चिमणकर (७२, रा. अजनी, ता. कामठी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामलाल पवार

रामलाल लक्ष्मण पवार (६७, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीरेंद्र बनसोड

वीरेंद्र देविदास बनसोड (५४, रा. ताजनगर, मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंजुळा मडके

मंजुळा शामराव मडके (९४, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश पराते

रमेश नागोराव पराते (६०, रा. गुलशननगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुख्तारसिंह नाहर

मुख्तारसिंह बहादूरसिंह नाहर (६३, रा. आजरी-माजरी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेश राणे

नरेश श्याम राणे (३९, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम खरे

कुसुम प्रेम खरे (५०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

000000000