शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:07 IST

आबाराव देशमुख (८०, रा. म्हाडा कॉलनी, ४/३६ फ्रेंड्स कॉलनी जवळ, काटोल रोड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मंगळवारी २२ जूनला ...

आबाराव देशमुख (८०, रा. म्हाडा कॉलनी, ४/३६ फ्रेंड्स कॉलनी जवळ, काटोल रोड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मंगळवारी २२ जूनला १२ वाजता फ्रेंड्स कॉलनी घाट येथे करण्यात येतील.

कृष्णा सोनारे ()

कृष्णा सोनारे (५९, रा. दुर्गानगर, बँक कॉलनी, मानेवाडा रोड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माया अनासने ()

माया प्रभाकर अनासने (६५, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनंता डोंगरे

विनंता सुरेश डोंगरे (४९, रा. वासे, ले आऊट, बहादुरा रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

एकनाथ बेलसरे

एकनाथ महादेव बेलसरे (७६, रा. साईबाबानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कौशल्या परदेशी

कौशल्या सुभाष परदेशी (७०, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश उमरेडकर

रमेश किसन उमरेडकर (६४, रा. तांडापेठ नवीन वस्ती) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेनीप्रसाद काबरा

बेनीप्रसाद कन्हैय्यालाल काबरा (८५, रा. छापरूनगर चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयवंताबाई बोरकर

जयवंताबाई तुळशीराम बोरकर (७२, रा. गुजरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधेशाम श्रीवास

राधेशाम महावीर श्रीवास (८६, रा. जुनी शुक्रवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वंदना मालवी

वंदना रवी मालवी (४४, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमित डंभारे

अमित सुभाष डंभारे (३४, रा. काशीनगर रामेश्वरी रिंग रोड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाबाई गुप्ता

गंगाबाई पुरणलाल गुप्ता (६८, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जंगलाबाई मंडपे

जंगलाबाई बळीराम मंडपे (७१, रा. ८५ प्लॉट एरिया) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुठही भारती

जुठही रंगुदास भारती (६०, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

द्वारकाबाई मेश्राम

द्वारकाबाई आनंदराव मेश्राम (७२, रा. रमाईनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कैलास टेंभुर्णे

कैलास भैय्यालाल टेंभुर्णे (५५, रा. यशोधरानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद सोनटक्के

अरविंद विठोबा सोनटक्के (६१, रा. मिसाळ ले आऊट) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण आतराम

प्रवीण अनिल आतराम (२३, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हर्षल पोटपल्लीवार

हर्षल अशोक पोटपल्लीवार (३१, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

.........