शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:09 IST

क्रिष्णा लक्ष्मण ठाकरे (७३, प्लाॅट नं. जी-१२, गायत्रीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगाबाई मेश्राम ...

क्रिष्णा लक्ष्मण ठाकरे (७३, प्लाॅट नं. जी-१२, गायत्रीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाबाई मेश्राम ()

गंगाबाई शंकरराव मेश्राम (जाफरनगर, नागपूर) यांचे निधन झाले. मानापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेश शेटे ()

नरेश पुरुषोत्तम शेटे (६०, महाल, नागपूर) यांचे ८ जूनला निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले व आप्तपरिवार आहे.

शिल्पा ठाकूर ()

शिल्पा पी.एस.के. ठाकूर (८०, नागपूर) यांचे निधन झाले. त्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार आहे.

शालिनी व्यास ()

शालिनी व्यास (९७, प्रतापनगर, नागपूर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई व आप्तपरिवार आहे.

कालिंदी कांबळे ()

कालिंदी ओमप्रकाश कांबळे (६४, आंबेडकरनगर, धरमपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डिम्पल आचार्य

डिम्पल संजय आचार्य (१९, यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनाबाई भारसिंगे

धनाबाई रतन भारसिंगे (८१, लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ललिता खोब्रागडे

ललिता शिवदास खोब्रागडे (७३, कपिलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रोहित मेश्राम

रोहित सुरेश मेश्राम (३४, संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश ढवळे

सुरेश सुदाम ढवळे (४७, दिघोरी, उमरेड रोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

अंजनाबाई ठवकर

अंजनाबाई वासुदेव ठवकर (६५, चंद्रभागानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

हरिभाऊ उरकुडे

हरिभाऊ जंगलूजी उरकुडे (८६, श्रावणनगर, वाठोडा रिंगरोड) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

नीतेश चकोले

नीतेश लक्ष्मीनाथ चकोले (१९, धरमनगर, कळमना) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

बालचंद मंढे

बालचंद सीताराम मंढे (४३, उपरे मोहल्ला, पारडी, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

चामतीबाई शाहू

चामतीबाई गिरीधारी शाहू (७५, ओमसाईरामनगर, भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

गंगाबाई मेश्राम

गंगाबाई शंकरराव मेश्राम (७२, गांधी ले-आऊट) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

सुभद्राबाई कनोजिया

सुभद्राबाई छन्नू कनोजिया (७४, सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

नेकवती चव्हाण

नेकवती नारायणसिंग चव्हाण (७४, मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

विजय साठवणे

विजय मारोतराव साठवणे (५८, रामेश्‍‍वरी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

सुरेश भस्‍मे

सुरेश शंकर भस्‍मे (६६, सरस्‍वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

संजय ठवरे

संजय वासुदेव ठवरे (५७, सिद्धेश्‍‍वरीनगरी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

सुरेश पौनीकर

सुरेश महादेव पौनीकर (६२, गोपालकृष्‍णनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेमंत तिडके

हेमंत भाऊराव तिडके (४०, जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्‍‍वर आडे

ज्ञानेश्‍‍वर सोनबा आडे (६६, नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सखूबाई धोटे

सखूबाई भाऊराव धोटे (७१, आझमशहा चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप वाके

दिलीप गोविंदराव वाके (६३, अजयनगर, अंबाझरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

रेखा पाटील

रेखा मधुकर पाटील (५५, चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

स्वामी मोक्षानंद

स्वामी मोक्षानंद (८१, रामकृष्ण मठ, धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

महेंद्र ढगे

महेंद्र देवीदास ढगे (४२, वासी, जि. वर्धा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.

गोपालस्वामी बंदेलू

गोपालस्वामी बाबू बंदेलू (७६, जायका अपार्टमेंट, सिव्हिल लाईन्स) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार पार पडले.