शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:07 IST

ललिता रमेश खोब्रागडे (५७ रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. दिनकर मोहरीर () दिनकर ...

ललिता रमेश खोब्रागडे (५७ रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिनकर मोहरीर ()

दिनकर मोहरीर (९८ रा. बाजीप्रभूनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी आहे.

विजय रामटेके ()

विजय श्रावण रामटेके (७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते.

नलिनी दामले ()

नलिनी गोविंदराव दामले (७८ रा. जयप्रकाशनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पती, तीन मुले आहेत.

सुधाकर जोशी ()

सुधाकर शेषराव जोशी (७७ रा. अमरनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा आहे.

प्रमिला पुराणिक ()

प्रमिला पुराणिक (९६ रा. सुर्वेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन मुले, दोन मुली आहेत.

पुष्पलता गुप्ता

पुष्पलता लक्ष्मीनारायण गुप्ता (५८ रा. नगरविकास ले-आऊट, सोमलवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजकुमार डे

राजकुमार रविशंकर डे (४५ रा. दत्तवाडी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर वंजारी

शंकर गोविंदराव वंजारी (४५ रा. उमरेड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमित यादव

अमित धनराज यादव (२४ रा. सरस्वतीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईशांत गौरखेडे

ईशांत रूपचंद गौरखेडे (३३ रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन जवंजाळ

नितीन मधुकरराव जवंजाळ ( रा. खलासी लाईन) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबिता गौरे

बबिता रंजित गौरे (५२ रा. मरियमनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिभा बोरकर

प्रतिभा प्रभाकर बोरकर (६६ रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल नान्हे

अनिल महादेवराव नान्हे (५९ रा. बोरियापुरा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता देऊसकर

गीता अविनाश देऊसकर (७८ रा. धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.