शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST

नीळकंठराव भगवान भेंडे (७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते पीडब्ल्यूडीमधून वरिष्ठ अभियंता पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात लहान ...

नीळकंठराव भगवान भेंडे (७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते पीडब्ल्यूडीमधून वरिष्ठ अभियंता पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात लहान भाऊ, पत्नी, मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ललिता उमप ()

ललिता बळवंतराव उमप (७०, रा. महात्मा फुलेनगर, मानेवाडा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिंतामण पडोळे ()

चिंतामण सदाशिव पडोळे (६७, रा. पोलीसनगर, हिंगणा रोड) यांचे निधन झाले. ते पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. डिगडोह घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माया समर्थ ()

माया वसंतराव समर्थ (७२, रा. ११४-अ, रामनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोहन भावे ()

मोहन सुधाकर भावे (५६, रा. छत्रपतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अ‍ॅड. शरद कुमार वर्मा

अ‍ॅड. शरद कुमार वर्मा (७४, रा. कर्वेनगर, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. ते कॅट, मॅट व हायकोर्टात वकिली करीत होते. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईशांत गौरखेडे ()ई

ईशांत रूपचंद गौरखेडे (३३, रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, बहीण आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार मंगळवारी दुपारी १ वाजता मोक्षधाम घाट येथे करण्यात येतील.

ललिता किडिले ()

ललिता एकनाथराव किडिले (८५, रा. केदारनाथ अपार्टमेंट, प्लॉट नं. ५२, मनीषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार मंगळवारी सकाळी १० वाजता खामला घाट येथे करण्यात येतील.

नरेश भोयर ()

नरेश उदाराम भोयर (रा. चंदनशेषनगर, हुडकेश्वर नाका) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संध्या भुसे ()

संध्या संजय भुसे (रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पलता गुप्ता ()

पुष्पलता लक्ष्मीनारायण गुप्ता (५८, रा. नगरविकास ले-आऊट, मनीषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यसंस्कार मंगळवारी मोक्षधाम घाट येथे करण्यात येतील.