शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST

किशोर ऊर्फ बालू धनराज पांडे (४८, रा. चिटणवीसपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि बराच ...

किशोर ऊर्फ बालू धनराज पांडे (४८, रा. चिटणवीसपुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वामनराव बेलूरकर ()

वामनराव बेलूरकर (८५, रा. हिंदुस्थान कॉलनी, वर्धा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नानासाहेब इंगळे ()

नानासाहेब इंगळे (६२, रा. राहुलनगर, सोमलवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सोनेगाव घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांचे ते भाऊ होत.

मंगला देशमुख ()

मंगला दिवाकर देशमुख (७२, रा. किल्ला रोड महाल) यांचे हृदयविकाराने निधन झाले.

सुनीता राठी ()

सुनीता प्रकाश राठी (५०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजू शिरशीकर ()

राजू योगेश्वर शिरशीकर (५८, रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दामोधर घारपुरे ()

दामोधर माणिकराव घारपुरे (७५, रा. जुनोना) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी आहे. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुरलीधर रेवतकर ()

मुरलीधर जागोबाजी रेवतकर (८४, रा. गणेशनगर, नंदनवन) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातून सेवानिवृत्त झाले होते. ज्योतिष, नाटक, संगीत, कविता लेखन आदी क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

लक्ष्मीबाई गायकवाड

लक्ष्मीबाई प्रेमचंद गायकवाड (७२, रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन निमकर ()

नितीन वासुदेव निमकर (रा. जयंती मेन्शन ९, न्यू मनीषनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसुंधरा जनबंधू ()

वसुंधरा विद्यासागर जनबंधू (६१, रा. विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

.......