शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:09 IST

सविता नवघरे (५६ रा. द्रोणाचार्यनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. नागोराव कावरे () नागोराव मोतीराम कावरे (७१ ...

सविता नवघरे (५६ रा. द्रोणाचार्यनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नागोराव कावरे ()

नागोराव मोतीराम कावरे (७१ रा. न्यू एनआयटी ले-आऊट, दर्शन कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक सोनटक्के ()

अशोक सोनटक्के (६३ रा. एकतानगर, बोरगाव) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुधाकर तरवारकर ()

सुधाकर विठ्ठलराव तरवारकर (७० रा. रामदासपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सरोज सुके ()

सरोज दिगांबर सुके (रा. बजरंगनगर, शाहू कॉलनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनिल अतकर ()

अनिल रामचंद्र अतकर (७१ रा. दीनदयालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दीपक कांबळे ()

अ‍ॅड. दीपक नत्थूजी कांबळे (५८ रा. उंटखाना, दहीपुरा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनराज वाकडे ()

धनराज बाबुराव वाकडे (७२ रा. उपाध्ये रोड, महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

भोजराज नगरारे ()

भोजराज नगरारे (६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

सावित्रीबाई कडूकर ()

सावित्रीबाई आनंदराव कडूकर (८०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्या अमित शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक प्रमोद कडूकर यांच्या मातोश्री होत.

विमल सूर्यवंशी ()

विमल सदाशिवसिंह सूर्यवंशी (८३ रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कलावती मानकर ()

कलावती शालिकराव मानकर (९० रा. धरमपेठ, नॉर्थ बाजार रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

मनुबाई धुर्वे ()

मनुबाई नत्थूजी धुर्वे (६७ रा. नरसाळा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

शंकर क्षीरसागर ()

शंकर बाबुराव क्षीरसागर (६५ रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ललितादेवी जेजानी ()

ललितादेवी पद्मकुमार जेजानी (६८ रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हितेंद्र भांडवलकर ()

हितेंद्र भांडवलकर (६४ रा. शिवनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुसुम भुरे ()

कुसुम देवचंद भुरे (७३ रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुखमाबाई डोंगरे ()

रुखमाबाई एकनाथ डोंगरे (७५ रा. उंटखाना) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

श्याम गुप्ता ()

श्याम गुप्ता (६२) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीराम तोताळे ()

श्रीराम तोताळे (३१ रा. दिघोरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाकर पलांदूरकर

प्रभाकर जगन्नाथ पलांदूरकर (८५ रा. जागनाथ बुधवारी, पिवळी मारबत चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

सुरेश नाईक ()

अ‍ॅड. सुरेश नाईक (८५) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठोबा डेहनकर ()

विठोबा रामचंद्र डेहनकर (७५ रा. स्टेट बँक कॉलनी, पोलीस लाईन टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नारायण चौधरी ()

नारायण चौधरी (७८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामप्रकाश शुक्ला ()

रामप्रकाश माधवप्रसाद शुक्ला (५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

रमेश कुंभारे ()

रमेश विठ्ठलराव कुंभारे (५७ रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.