शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

व्हेंटिलेटरअभावी स्वाईन फ्लू रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:40 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाला वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताचा नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमेडिकलमधील घटना : उपचारात हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भरती असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णाला वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताचा नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. उपचारातही हलगर्जीपणा केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.हाजी इब्राहिम रा. शांतिनगर असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाजी इब्राहिमची प्रकृती खालावल्याने सुरुवातीला त्याला एका खासगी इस्पितळात भरती केले. तेथील डॉक्टरांनी स्वाईन फ्लूची लक्षणे ओळखून या रोगावर सोयी नसल्याचे सांगितले आणि नंतर खूप खर्च येणार असल्याची माहिती दिली. यामुळे कुटुंबीयांनी हाजीला मेडिकलमध्ये भरती केले. त्याच्यावर वॉर्ड क्रमांक २४ मध्ये उपचार सुरू होते. रविवारी श्वास घेण्यास त्रास होत होता. नातेवाईकांनी व्हेंटिलेटर लावण्याची मागणी केली, परंतु डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष केले. रुग्णांनी मदतीसाठी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसैन, माजी आमदार दीनानाथ पडोळे व अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी संपर्क साधला. परंतु व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. सोमवारी सकाळी ११ वाजता व्हेंटिलेटर उपलब्ध झाले, मात्र तासाभरात रुग्णाने शेवटचा श्वास घेतला. शेख हुसैन यांनी आरोप केला की, मुख्यमंत्र्यांच्या शहरात जर ही स्थिती असेल तर दुसºया शहरांचा विचारच करायला नको. स्वाईन फ्लूचा प्रकोप वाढत असताना मेडिकलमध्ये पुरेशी उपकरणे नाहीत. औषधांचा तुटवडा पडला आहे. गरीब रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जात नाही.