शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या महाराजबागेतील प्राणी संग्रहालय येथे बिबट्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 14:50 IST

महाराजबाग प्राणी संग्रहालयात वास्तव्यास असलेल्या एका बिबट्याचे शनिवारी निधन झाले. गेल्या १० दिवसापासून तो आजारी असून त्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्याला सलाईन लावल्याचीही माहिती आहे. अखेर आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याने अंतिम श्वास घेतला.

ठळक मुद्देआठवड्यापूर्वीच जाई गेली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराजबाग प्राणी संग्रहालयात वास्तव्यास असलेल्या एका बिबट्याचा शनिवारी  मृत्यू झाला. गेल्या १० दिवसापासून तो आजारी असून त्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्याला सलाईन लावल्याचीही माहिती आहे. अखेर आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याने अंतिम श्वास घेतला.एक आठवड्यापूर्वी २९ मार्च रोजी जाई नावाच्या वाघिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर लागलीच ही घटना घडल्याने वन्य प्राणी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.महाराजबागेचे अधिकारी डॉ. बावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार या बिबट्याचा १३ जून १९९९ रोजी महाराजबागेतच जन्म झाला होता. गोपाल व जुली हे त्याचे आईवडील असल्याचे सांगण्यात येत आहे. जन्मापासूनच तो महाराजबागेत वास्तव्यास होता. साधारणत: १९-२० वर्ष हे बिबट्याचे आयुष्यमान समजले जाते.  लहानपणापासून तो महाराजबागेतच राहिल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचा लळा होता. त्यामुळे त्याचा मृत्यु येथील कर्मचाऱ्यांसाठी दु:खदायकच आहे. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :leopardबिबट्याMaharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूर