शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अरुण वाघमारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST

नागपूर : आयजीएमसी रुग्णालयाचे निवृत्त कर्मचारी अरुण शंकरराव वाघमारे (८०, रा. जलालपुरा, गांधीबाग, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर ...

नागपूर : आयजीएमसी रुग्णालयाचे निवृत्त कर्मचारी अरुण शंकरराव वाघमारे (८०, रा. जलालपुरा, गांधीबाग, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जया तांबडे

जया प्रमाेद तांबडे (४५, रा. झिंगाबाई टाकळी, गाेधनी राेड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजयालक्ष्मी तागडे

सेवानिवृत्त शिक्षिका विजयालक्ष्मी अंबादास तागडे (७७, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे.

नत्थूजी भिष्णूरकर

नत्थूजी भिष्णूरकर (८९, रा. कुही) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी आणि नातवंडे आहेत.

दुर्वास जांगडे

दुर्वास जांगडे (६५, रा. नरसाळा राेड) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे आहेत.

दीपक खानाेरकर

दीपक सुभाषराव खानोरकर (५५, रा. नाईक राेड, महाल) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाट येथे करण्यात आले.

मनाेहर वाढवे

सेवानिवृत्त पाेलीस अधिकारी मनाेहर वाढवे (६८, रा. छत्रपतीनगर) यांचे हृदयविकाराने निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व दाेन मुले आहेत.

कमल आदमने

कमल चिंतामणराव आदमने (७४, रा. गाडीखाना, माॅडेल मिल राेड) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व तीन मुली आहेत.

प्रदीप गजभिये

प्रदीप जानराव गजभिये (५०, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. ते बांधकाम व्यवसायी हाेते. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व मुलगी आहे.

संध्या गुप्ता

श्री दोसर वैश्य महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा संध्या रामनारायण गुप्ता (६२, रा. चिरंजीवीनगर) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले आहेत.

शंकर पंधे

दूरसंचार विभागातील निवृत्त कर्मचारी शंकर लक्ष्मणराव पंधे (९१, रा. राणाप्रतापनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातवंडे व पतवंडे आहेत.

विजय येलवटकर

दिगंबर जैन समाजातील ज्येष्ठ समाजसेवक विजय जयकुमार यलवटकर (७१, रा. पारडी) यांचे निधन झाले. दिगंबर जैन मंदिर व्याहाडचे अध्यक्ष प्रकाश येलटकर यांचे ते भाऊ आहेत. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, भाऊ व बहिणी आहेत.

जेम्स आरलँड

जेम्स आरलँड (८१, रा. एमआयजी काॅलनी, रामबाग) यांचे निधन झाले. जरीपटका कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.

रवींद्र पराते

रवींद्र पराते (५८) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाऊराव लाेहकरे

भाऊरावजी नत्थुजी लोहकरे (७८) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे आहेत.

रवींद्र घराेटे

रवींद्र घराेटे (६०, रा. फ्रेण्डस्‌ काॅलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.