शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता चिमुकल्याचा मृतदेहच आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:32 IST

बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा १९ तासानंतर मृतदेहच आढळला. चिमुकल्याचा मृतदेह चांपा (बोरडा) गावाला लागून असलेल्या कालव्यालगतच्या झुडपात आढळला. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देरविवार सायंकाळपासून होता बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हान : बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा १९ तासानंतर मृतदेहच आढळला. चिमुकल्याचा मृतदेह चांपा (बोरडा) गावाला लागून असलेल्या कालव्यालगतच्या झुडपात आढळला. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.साईभरत व्यंकटेश कुचीपुडी (४, रा. चांपा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. साईभरत हा रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास त्याच्या घरासमोर खेळत होता. सायंकाळ होऊनही तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. याबाबत कन्हान पोलिसांनाही सूचना देण्यात आली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी रात्रभर त्याची आसपासच्या गावात शोधाशोध केली. मात्र तो कुठेच आढळून आला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा त्याचा शोध घेणे सुरू असतानाच सकाळी ११ वाजताच्या सुमारास कालव्यालगतच्या एका झुडपात साईभरत हा मृतावस्थेत आढळून आला. कन्हान पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याबाबत श्रीनिवास सुब्बाराव वाकलकुट्टी यांच्या सूचनेवरून कन्हान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.